नवी दिल्ली: DRDO मध्ये नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (DRDO Recruitment 2021) डीआरडीओने सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टम्स (CABS) जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF) या पदांसाठी अर्ज (DRDO Recruitment 2021) मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार जे (DRDO Recruitment 2021) या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (DRDO Recruitment 2021) ते DRDO च्या अधिकृत वेबसाइटला drdo.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची (DRDO Recruitment 2021) शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे.Also Read - DRDO Recruitment 2021: DRDO मध्ये विविध पदांवर विनापरीक्षा नोकरीची संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

याशिवाय उमेदवार थेट या लिंकवर https://www.drdo.gov.in/ क्लिक करून या पदांसाठी (DRDO Recruitment 2021) अर्ज करू शकतात. तसेच https://www.drdo.gov.in/sites/default/files/whats_new_document/CABS या लिंकवर जाऊन उमेदवारांना भरती संदर्भातील (DRDO Recruitment 2021) अधिकृत देखील पाहता येईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत (DRDO Recruitment 2021) एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. (DRDO Recruitment 2021: job opportunities in various positions in DRDO; Know the application process) Also Read - ITBP Recruitment 2021: इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात नोकरीची संधी; परीक्षेविना निवड, असा करा अर्ज

DRDO Recruitment 2021 साठी महत्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2021 Also Read - UPSC Recruitment 2021: पदवीधर तरुणांसाठी सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! 2.5 लाख रुपये पगार! अर्ज करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

DRDO Recruitment 2021 साठी रिक्त जागांचा तपशील

एरोनॉटिकल इंजीनियरिंग -02 पदे
कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग- 05 पदे
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग- 09 पदे
इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग -01 पदे
मॅकेनिकल इंजीनियरिंग -03 पदे

DRDO Recruitment 2021 साठी पात्रता निकष

उमेदवारांकडे GATE Score सह बीई/बी.टेक प्रथम श्रेणीसह उत्तर्ण असणे आवश्यक आहे किंवा एमई/एमटेक दोन्ही विषयांमध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. तसेच फक्त GATE 2020 आणि GATE 2021 हे स्वीकार्य आहे.

DRDO Recruitment 2021 साठी निवड प्रक्रिया

वैध GATE स्कोअरच्या आधारावर उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील आणि पदवी/पदव्युत्तर पदवीमध्ये प्राप्त गुणांना वेब आधारित ऑनलाइन मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.