Gold Rate Today: सोनं स्वस्त, चांदी जैसे थे! एका क्लिकवर जाणून घ्या प्रमुख शहरातील दर
सोन्याच्या दरात घसरण कायम आहे. पण सोमवारी चांदीचे दर जैसे थे आहेत.

मुंबई: भांडवली बाजारात तुफान तेजी आहे. मात्र, या तेजीचा परिणाम कमॉडिटी मार्केटवर (Commodity market) झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरवर (Gold Price Today) दबाव दिसून आला आहे. सोन्याच्या दरात घसरण कायम आहे. पण सोमवारी चांदीचे दर जैसे थे आहेत. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर के 45,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदी प्रति किलो 64,100 (Silver Price Today) रुपये आहे.
Also Read:
- Gold Silver Rate: सोन्याचा भाव अडीच महिन्यांच्या उच्चांकावर! जाणून घ्या कारण
- Gold-Silver Rate Today: वसुबारसच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे दर!
- Gold-Silver Rate Today: दिवाळीपूर्वी स्वस्त झालं सोनं! खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे भाव
मुंबईमध्ये (Mumbai Gold Rate) आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 45,240 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. सध्या मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,240 रुपये झाला आहे. पुण्यामध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,440 रुपये झाला आहे. तर पुण्यात (Pune Gold Rate) 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,580 रुपये झाला आहे. नागपूरमध्ये (Nagpur Gold Rate) आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 45,240 रुपये झाला आहे. तर नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,240 रुपये झाला आहे. तर चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर 606 रुपये आहे. चांदीच्या (Sliver Rate) कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
Gold Price Today
Gold rate in Mumbai: Rs 45,240 per 10 gram (22-carat)
Gold rate in Pune: Rs 44,440 per 10 gram of (22-carat)
Gold rate in Nagpur: Rs 45,240 per 10 gram (22-carat)
Gold price in Delhi: Rs 45,350 per 10 gram (22-carat)
Gold rate in Chennai: Rs 43,570 per 10 gram (22-carat)
Gold price in Kolkata: Rs 45,900 per 10 gram (22-carat)
Gold rate in Bengaluru: Rs 43,200 per 10 gram (22-carat)
Gold rate in Hyderabad: Rs 43,200 per 10 gram (22-carat)
Gold price in Kerala: Rs 43,200 per 10 gram (22-carat)
Gold price in Ahmedabad: Rs 44,480 per 10 gram (22-carat)
Gold rate in Jaipur: Rs 45,200 per 10 gram of (22-carat)
Gold price in Lucknow: Rs 44,300 per 10 gram of 22-carat.
Gold price in Patna: Rs 44,440 per 10 gram of 22-carat.
50 हजारांवर पोहोचू शकतो दर –
सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते. सोनं स्वस्त झाल्यामुळे आता खरेदी करण्याची सूवर्ण संधी आहे. कारण वर्षाच्या अखेरीस सोनं 50 हजारांवर पोहोचू शकतं, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. अफगणिस्तानातील परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात चढ-उतार दिसत आहे. त्याशिवाय देशात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते, अशी शक्यता आहे.
सोन्याची शुद्धता अशी ओळखा…
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे (indian standard organization) हॉल मार्क दिलं जातं. जितकं जास्त कॅरेट तितकं ते शुद्ध समजलं जातं. सोनं 24 कॅरेटपेक्षा जास्त नसतं. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असा उल्लेख असतो. देशात बहुतांश शहरात 22 कॅरेट सोनं सर्वाधिक विकलं जातं तर काही लोक 18 कॅरेट सोनं खरेदी करणं पसंत करतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या