मुंबई : आयकर विभागात (Income Tax Department) नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (Income Tax Department Recruitment 2021) आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त, मुंबई यांनी मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), आयकर निरीक्षक (income tax inspector) आणि कर कोटा अंतर्गत कर सहाय्यक (tax assistant) या पदांवर (Income Tax Department Recruitment 2021) भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Income Tax Department Recruitment 2021) ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (Income Tax Department Recruitment 2021) ते आयकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ incometaxmumbai.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकता.Also Read - Income Tax Department Recruitment 2021: आयकर विभागात नोकरीची सुवर्ण संधी; परीक्षेविना निवड; अर्ज करण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक

या व्यतिरिक्त उमेदवार थेट या लिंकवर https://www.incometaxmumbai.gov.in/ क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच या लिंकद्वारे https://www.incometaxmumbai.in/ उमेदवार अधिकृत अधिसूचना देखील (Income Tax Department Recruitment 2021) पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (Income Tax Department Recruitment 2021) एकूण 155 पदे भरली जातील. Also Read - Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख; आत्ताच करा अर्ज

Income Tax Department Recruitment 2021 साठी महत्वाची तारीख

 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2021

Income Tax Department Recruitment 2021 मधील रिक्त पदांचा तपशील

 • एमटीएस (MTS) – 64 पदे
 • कर सहाय्यक (tax assistant) – 83 पदे
 • आयकर निरीक्षक (income tax inspector) – 8 पदे

Income Tax Department Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता

 • एमटीएस – उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आसावी.
 • आयकर निरीक्षक – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवीधर असावा.
 • कर सहाय्यक – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवीधर असावा.

Income Tax Department Recruitment 2021 साठी वयोमर्यादा

 • आयकर निरीक्षकः उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • कर सहाय्यक: उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • मल्टी टास्किंग स्टाफसाठी (MTS): वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Income Tax Department Recruitment 2021 साठी पगार

 • एमटीएस – वेतन स्तर-1 (18000 रुपये ते 56900 रुपये)
 • आयकर निरीक्षक – वेतन स्तर-7 (44900 ते 142400 रुपये)
 • कर सहाय्यक – वेतन स्तर-4 (25500 ते 81100 रुपये)
Also Read - Income Tax Department Recruitment 2021: आयकर विभागात विविध पदांसाठी भरती; परीक्षेशिवाय निवड; आत्ताच करा अर्ज