नवी दिल्ली: भारतीय वायुदलात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (Indian Air Force Recruitment 2021) इंडियन एअर फोर्सने ग्रुप सी सिव्हिलियनच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (Indian Air Force Recruitment 2021) इंडियन एअर फोर्सची अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (Indian Air Force Recruitment 2021) जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस (7 सप्टेंबर) पर्यंत अर्ज करता येतील.Also Read - BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्ण संधी, तगडा पगार; अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख

याशिवाय, उमेदवार http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10801_20_2021b.pdf या लिंकवर क्लिक करून (Indian Air Force Recruitment 2021) वरील पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS या लिंकवर जाऊन उमेदवार भरती संदर्भातील (Indian Air Force Recruitment 2021) अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (Indian Air Force Recruitment 2021) एकूण 282 रिक्त पदे भरली जातील. Also Read - BSF Recruitment 2021: 10वी पाससाठी बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 69000 पगार, असा करा अर्ज

Indian Air Force Recruitment 2021 साठी महत्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस म्हणजेच 7 सप्टेंबर पर्यंत असेल. Also Read - CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती होण्याची आज शेवटची संधी; जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

Indian Air Force Recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशील

ग्रुप सी सिव्हिलियन – 282 पदे
मुख्यालय देखभाल कमांड – 153 पदे
मुख्यालय ईस्टर्न एअर कमांड – 32 पदे
मुख्यालय दक्षिण पश्चिम हवाई कमांड -11 पदे
इंडिपेंडेन्ट युनिट्स – 1 पद
कुक (साधारण ग्रेड) – 5 पदे
मेस स्टाफ – 9 पदे
मल्टी टस्किंग स्टाफ – 18 पदे
हाउस कीपिंग स्टाफ – 15 पदे
हिंदी टाइपिस्ट – 3 पदे
लोअर डिव्हिजन क्लर्क – 10 पदे
स्टोअर कीपर – 3 पदे
कारपेंटर – 3 पदे
पेंटर – 1 पदे
अधीक्षक (स्टोअर) – 5 पदे
सिव्हिलियन मॅकेनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 3 पदे

Indian Air Force Recruitment 2021 आवश्यक पात्रता

अधीक्षक – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
एलडीसी – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असावा.
स्टोअर कीपर – उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कुक (साधारण ग्रेड) – उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र किंवा कॅटरिंग डिप्लोमा केलेला असावा.
पेंटर, सुतार, कूपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, ए/सी मेक, फिटर, हाऊस कीपिंग स्टाफ, लॉन्ड्रीमॅन, मेस स्टाफ, एमटीएस, टेलर, ट्रेड्समन – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावे.
हिंदी टाइपिस्ट – मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असावा.

Indian Air Force Recruitment 2021 के लिए आयु सीमा

उम्मीदवार की आयुसीमा 18 से 25 वर्ष के बीच होनी चाहिए.

Indian Air Force Recruitment 2021 साठी वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.