मुंबई : भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी (Indian Army Recruitment 2021 ) चांगली संधी आहे. यासाठी भारतीय सैन्याने (Indian Army Recruitment 2021 ) एनसीसी (NCC) स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत अधिकारी पदांच्या भरतीसाठी (Indian Army Recruitment 2021 ) अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र पुरुष आणि महिला उमेदवार (Indian Army Recruitment 2021 ) ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (Indian Army Recruitment 2021 ) ते भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर joinindianarmy.nic.in येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया (Indian Army Recruitment 2021 ) 16 जूनपासून सुरू झाली आणि 15 जुलै 2021 रोजी ही प्रक्रिया संपेल.Also Read - Oil India Recruitment 2021: ऑइल इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता

या व्यतिरिक्त  http://www.joinindianarmy.nic.in/index.htm या लिंकवर क्लिक करून पात्र उमेदवार (Indian Army Recruitment 2021 )  या पदांसाठी थेट अर्ज करु शकतात. तसेच, https://joinindianarmy.nic.in/writereaddata या लिंकवर जाऊन (Indian Army Recruitment 2021 ) आपण भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत (Indian Army Recruitment 2021 ) एकूण 55 पदे भरली जाणार आहेत. Also Read - SBI Recruitment 2021: SBI मध्ये 6100 पदांसाठी मेगाभरती; अर्ज करण्याची आज अंतिम तारीख

भारतीय सैन्य भरतीसाठी महत्त्वपूर्ण तारखा (Indian Army Recruitment 2021 ) 

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 16 जून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै Also Read - IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, परीक्षेविना नियुक्ती; उद्या शेवटचा दिवस

भारतीय सैन्य भरतीमधील रिक्त पदांचा तपशील (Indian Army Recruitment 2021 )

एनसीसी पुरुष – 50 पदे
एनसीसी महिला – 5 पदे

भारतीय सैन्य भरतीसाठी पात्रता निकष (Indian Army Recruitment 2021 )

उमेदवारांनी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना एनसीसीच्या वरिष्ठ विभाग किंवा शाखेत कमीतकमी दोन किंवा तीन वर्षांचा (लागू असेल तर) काम केल्याचा अनुभव असावा.

भारतीय सैन्य भरतीसाठी निवड प्रक्रिया (Indian Army Recruitment 2021 )

निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग आणि एसएसबी मुलाखतींचा समावेश असेल. ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल ते निवड केंद्रात एसएसबीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र असतील. उमेदवारांना दोन दोन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेतून जावे लागेल. स्टेज I क्लीअर केलेले उमेदवार स्टेज II मध्ये जातील. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात अयशस्वी होतील त्यांना त्याच दिवशी परत पाठविण्यात येईल.