By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Indian Coast Guard Recruitment 2022: भारतीय तटरक्षक दलात बंपर भरती; अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक
Indian Coast Guard Recruitment 2022: भारतीय तटरक्षक दलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय तटरक्षक दलात अनेक पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

Indian Coast Guard Recruitment 2022: भारतीय तटरक्षक दलात (Sarkari naukari) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard Recruitment 2022) अनेक पदांवर भरती प्रक्रिया (Government Job) राबवली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्जासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. ज्या उमेदवारांना या भरती परीक्षेला (Indian Coast Guard Recruitment 2022) बसायचे आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्वरित अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indiancoastguard.gov.in.A वर जाऊन अर्ज (Indian Coast Guard Jobs 2022) करू शकतात.
Also Read:
उमेदवारांना हवे असल्यास ते https://indiancoastguard.gov.in/ या लिंकद्वारे या भरतीसाठी (Indian Coast Guard Recruitment 2022) थेट अर्ज करू शकतात. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना https://indiancoastguard.gov.in/WriteReadData/Orders या लिंकवर जाऊन भरतीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना (Indian Coast Guard Recruitment 2022) पाहता येईल. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 96 पदे भरली जाणार आहेत.
Indian Coast Guard Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील
फायरमन (ग्रुप सी) – 53
सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) (ग्रुप सी) – 11
लस्कर (ग्रुप सी) – 05
फायर इंजिन ड्रायव्हर (ग्रुप सी) – 05
इंजिन ड्रायव्हर (ग्रुप सी) – 05
मोटार ट्रान्सपोर्ट फिटर (ग्रुप सी) – 05
स्टोअर कीपर ग्रेड II (ग्रुप सी) – 03
मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) ( ग्रुप सी) – 03
सारंग लस्कर (ग्रुप सी)- 02
स्प्रे पेंटर (ग्रुप सी) -01
मोटार ट्रान्सपोर्ट मेकॅनिक (ग्रुप सी) -01
अकुशल कामगार (ग्रुप सी) – 01
असे एकूण 96 पदे भरली जाणार आहे.