नवी दिल्ली: भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी भारतीय नौदलाने (Indian Navy Recruitment 2021) एक्झिक्यूटिव्ह, तंत्रज्ञ आणि शिक्षण शाखेसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकाऱ्यांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Indian Navy Recruitment 2021) जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (Indian Navy Recruitment 2021) ते भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची (Indian Navy Recruitment 2021) शेवटची तारीख 5 ऑक्टोबर आहे.Also Read - SSB Recruitment 2021: SSB मध्ये विना परीक्षा नोकरीची संधी, आजपासून वॉक-इन-इंटरव्ह्यू सुरू, जाणून घ्या पात्रता

या शिवाय उमेदवार या https://www.joinindiannavy.gov.in/ लिंकवर क्लिक करून (Indian Navy Recruitment 2021) या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच या लिंकद्वारे उमेदवार भरती संदर्भातील (Indian Navy Recruitment 2021) अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (Indian Navy Recruitment 2021) एकूण 181 पदे भरली जाणार आहेत. Also Read - Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात बंपर भरती, 12 वी पास करू शकतात अर्ज, 69000 पगार

Indian Navy Recruitment 2021 साठी महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 18 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2021 Also Read - SSC Selection Posts Recruitment 2021: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; 3261 पदांसाठी मेगाभरती, जाणून घ्या पात्रता

Indian Navy Recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशील

एक्झिक्यूटिव्ह ब्रांच

सामान्य सेवा [GS (X)] / हायड्रो कॅडर – 45 पदे
एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) – 04 पदे
ऑब्जर्वर – 08 पदे
पायलट – 15 पदे
लॉजिस्टिक्स – 18 पदे

एजुकेशन ब्रांच

शिक्षण शाखा – 18 पदे

तंत्रज्ञ ब्रांच

इंजीनियरिंग शाखा (सामान्य सेवा) – 27 पदे
विद्युत शाखा (सामान्य सेवा) – 34 पदे
नेव्हल आर्किटेक्ट (एनए) – 12 पदे

Indian Navy Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता निकष

एक्झिक्यूटिव्ह ब्रांच

सामान्य सेवा [GS (X)]/ हायड्रो कॅडर : उमेदवारांकडे किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात BE/ B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.
हवाई वाहतूक नियंत्रक (ATC)/ऑब्जर्वर/पायलट : उमेदवाराकडे AICTE मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून कोणत्याही विषयात BE/B.Tech पदवी असावी. तसेच उमेदवार किमान 60 टक्के गुणांसह 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा.

एजुकेशन ब्रांच

उमेदवार B.Sc मध्ये भौतिकशास्त्रासह (गणित/ऑपरेशनल रिसर्च) M.Sc. प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असावे. तसेच MA (इतिहास) मध्ये किमान 55% गुण आणि किमान 60% गुणांसह BE / B.Tech पदवी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रिकल) पदवी असावी.

तंत्रज्ञ शाखा

अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा) : उमेदवारांनी (i) वैमानिकी (ii) एरोस्पेस (iii) ऑटोमोबाईल (iv) नियंत्रण अभियांत्रिकी (v) औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन (vi) इन्स्ट्रुमेंटेशन (vii) इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल (viii) ऑटोमेशन मेकॅनिकल/मेकॅनिकल (ix) सागरी (x) मेकॅट्रॉनिक्स (xi) धातूशास्त्र (xii) उत्पादनमध्ये किमान 60% गुणांसह BE/B.Tech पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

विद्युत शाखा (सामान्य सेवा) : उमेदवाराकडे (i) इलेक्ट्रिकल (ii) इलेक्ट्रॉनिक्स (iii) इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स (iv) इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (v) एप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (AEC) vi) इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (vii) दूरसंचार (viii) इंस्ट्रुमेंटेशन (ix) इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन (x) अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन (xi) इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल (xii) पॉवर इंजिनीअरिंग (xiii) इलेक्ट्रॉनिक्समध्ये किमान 60 टक्के गुणांसह पॉवर BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.

नेव्हल आर्किटेक्ट (NA) : उमेदवाराकडे (i) एरोनॉटिकल (ii) एरोस्पेस (iii) सिव्हिल (iv) ऑटोमेशनसह मेकॅनिकल / मेकॅनिकल (v) मरीन इंजिनिअरिंग (vi) मेटलर्जी (vii) नेव्हल आर्किटेक्चर (viii) ओशन इंजीनियरिंग (ix) शिप टेक्नोलॉजी (x) शिप बिल्डिंग (xi) शिप डिझाईनमध्ये किमान 60 टक्के गुणांसह BE / B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.

Indian Navy Recruitment 2021 साठी निवड प्रक्रिया

उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांच्या कामगिरीच्या आधारे आणि पदवी, नॉरमालाइज गुणांच्या आधारे केली जाईल. तसेच SSB मधील कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.