नवी दिल्ली: भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy Recruitment 2021) फेब्रुवारी 2022 बॅचमध्ये AA (आर्टिफिसर अॅप्रेंटिस) आणि SSR (सीनियर सेकेंडरी रिक्रूट) साठी नाविकांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Indian Navy Recruitment 2021) जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (Indian Navy Recruitment 2021) ते भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची (Indian Navy Recruitment 2021) शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.Also Read - ICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलात या पदांवर मेगाभरती, उद्यापासून सुरू होतेय अर्ज प्रक्रिया

याशिवाय उमेदवार https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करून (Indian Navy Recruitment 2021) थेट या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार  Indian Navy Recruitment 2021  या लिंकवर जाऊन भरती संदर्भातील (Indian Navy Recruitment 2021) अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (Indian Navy Recruitment 2021) एकूण 2500 रिक्त जागा भरल्या जातील. त्यापैकी 2000 SSR साठी आणि 500 ​​AA साठी आहेत. Also Read - BSF Recruitment 2021 : BSF मध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, तगडा पगार, आत्ताच करा अर्ज

Indian Navy Recruitment 2021 साठी महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख: 16 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 Also Read - UPSC Recruitment 2021 : यूपीएससीद्वारे अनेक पदांसाठी भरती, तगडा अधिक पगार, अर्ज करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

Indian Navy Recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशील

एकूण पदे – 2500

Indian Navy Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता निकष

सीनियर सेकेंडरी रिक्रूट (SSR) – उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून 60% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान विषयांसह 12 वी उत्तीर्ण असावे.
आर्टिफिसर अॅप्रेंटिस (AA) – उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक शास्त्रासह 12 वी उत्तीर्ण असावी.

Indian Navy Recruitment 2021 साठी आवश्यक वयोमर्यादा

उमेदवारांचा जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान झालेला असावा. (दोन्ही तारखांचा समावेश)

Indian Navy Recruitment 2021 साठी वेतन

उमेदवारांना डिफेन्स पे मॅट्रिक्स लेव्हल 3 अंतर्गत 21,700-69,100 रुपये दिले जातील.

Indian Navy Recruitment 2021 साठी निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा
पीएफटी
वैद्यकीय परीक्षा