नवी दिल्ली : भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy Recruitment 2021) एमआरअंतर्गत (मॅट्रिक भरती) नाविकांच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Indian Navy Recruitment 2021) ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जुलैपासून सुरु झाली होती. आज या पदांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे त्यांनी तात्काळ अर्ज करावा.Also Read - Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात विविध पदांवर बंपर भरती; विनापरीक्षा निवड, असा करा अर्ज

या व्यतिरिक्त इच्छुक उमेदवार थेट https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करुनही या पदासाठी (Indian Navy Recruitment 2021) अर्ज करू शकतात. तसंच ते या लिंकवर जाऊन http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_1 भरती प्रक्रियेसंदर्भातील (Indian Navy Recruitment 2021) अधिकृत अधिसूचना वाचू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 350 रिक्त पदं भरली जाणार आहेत. Also Read – Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात अधिकारी पदासाठी भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस! Also Read - Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात परीक्षेविना अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; लाखांमध्ये पगार, आत्ताच करा अर्ज

महत्वाची तारीख –

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 19 जुलै 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जुलै 2021 Also Read - ISRO Recruitment 2021: ISROमध्ये नोकरी मिळवून कमवा 63,000 रुपये, अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस!

रिक्त जागा –

एमआर – 350 पदं

पात्रता –

उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रीक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

– उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 या दरम्यान असावा.