Top Recommended Stories

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलात विनापरीक्षा मिळवा नोकरी, लाखात असेल पगार, जाणून घ्या पात्रता

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसांठी मोठी संधी चालून आली आहे. या भरतीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांना B.Tech आणि 10+2 (B.Tech) द्वारे कॅडेट एंट्री स्कीन आणि IT SSC Officer पदांसाठी आमंत्रित केले आहे.

Published: January 29, 2022 2:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Shipping Ministry Announces 6 Attractive Service Opportunities For Agniveers. Details Here
Shipping Ministry Announces 6 Attractive Service Opportunities For Agniveers. Details Here

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसांठी मोठी संधी (Indian Navy Recruitment 2022) चालून आली आहे. या भरतीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांना B.Tech आणि 10+2 (B.Tech) द्वारे कॅडेट एंट्री स्कीन आणि IT SSC Officer पदांसाठी (Indian Navy Recruitment 2022)  आमंत्रित केले आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवार joinindiannavy.gov.in या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून (Indian Navy Recruitment 2022)  एकूण 50 पदे भरली जाणार आहेत.

Indian Navy Recruitment 2022: महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 27 जानेवारी 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 फेब्रुवारी 2022

You may like to read

Indian Navy Recruitment 2022: आवश्यक पात्रता आणि निकष

अर्ज करणारा उमेदवार इंग्रजीमध्ये 60% गुणांसह 10वी आणि 12वी उत्तीर्ण असावा. तसेच 60 टक्के गुणांसह (Indian Navy Recruitment 2022) कॉम्प्युटर सायन्समध्ये BE/B.Tech/M.Tech/CSE/IT/Software Systems/Cyber ​​Security/System Admin & Networking/Computer Systems & Networking/Date Analytics/artificial Intelligence किंवा MCA उत्तीर्ण असावे. अर्जदाराची (Indian Navy Recruitment 2022)  जन्मतारीख 02/07/1997 ते 01/01/2003 दरम्यान असावी.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.