ITBP Recruitment 2021: इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात नोकरीची संधी; परीक्षेविना निवड, असा करा अर्ज
इंडो-तिबेट सीमा पोलिस दलात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. ITBP ने GD कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

नवी दिल्ली : इंडो-तिबेट सीमा पोलिस दलात (ITBP) नोकरी शोधणार्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. ITBP ने GD कॉन्स्टेबल पदांसाठी (ITBP GD Constable Recruitment 2021) अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (ITBP GD Constable Recruitment 2021) ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (ITBP GD Constable Recruitment 2021) ते ITBP ची अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया (ITBP GD Constable Recruitment 2021) 5 जुलैपासून सुरू होईल आणि 2 सप्टेंबर 2021 रोजी संपेल.
Also Read:
या व्यतिरिक्त https://recruitment.itbpolice.nic.in/ या लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांसाठी (ITBP GD Constable Recruitment 2021) थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे ITBP Constable Recruitment 2021 भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना (ITBP GD Constable Recruitment 2021) देखील पाहू शकतात. इंडो-तिबेट सीमा पोलिस दलात (ITBP GD Constable Recruitment 2021) क्रीडा कोट्यातर्गत गट ‘क’ मधील कॉन्स्टेबलच्या (सामान्य ड्यूटी) अराजपत्रित आणि बिगर-मंत्रालयीन पदांसाठी (ITBP GD Constable Recruitment 2021) 65 रिक्त जागा भरल्या जातील.
आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी महत्त्वाच्या तारखा (ITBP GD Constable Recruitment 2021)
- ऑनलाईन सुरू झाल्याची तारीख – 5 जुलै
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर
आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी योग्य पात्रता (ITBP GD Constable Recruitment 2021 )
- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (दहावी) किंवा त्याची समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी वयोमर्यादा (ITBP GD Constable Recruitment 2021)
- उमेदवाराचं वय 18 वर्षे ते 23 वर्षांदरम्यान असावे.
आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी अर्ज शुल्क (ITBP GD Constable Recruitment 2021)
- उमेदवारांनी अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.
आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी निवड प्रक्रिया (ITBP GD Constable Recruitment 2021)
- उमेदवारांना कागदपत्रे, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि तपशीलवार वैद्यकीय चाचणीसाठी हजर रहावे लागेल.
- सर्व प्रवर्गांसाठी म्हणजेच यूआर / एससी / एसटी / ओबीसी उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण 08 असेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या