Top Recommended Stories

live

Lata Mangeshkar Dies Live Update: तुम मुझे भूला ना पाओगे.. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पंचत्वात विलीन

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: February 6, 2022 7:40 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Lata Mangeshkar Dies Live Update: तुम मुझे भूला ना पाओगे.. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पंचत्वात विलीन

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

  • 7:20 PM IST

    तुम मुझे भूला ना पाओगे.. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पंचत्वात विलीन

  • 7:20 PM IST

    लतादीदींचे बंधू पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी…

  • 7:19 PM IST

    भारतरत्न लता मंगेशकर यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप..

  • 7:18 PM IST

    लष्कराकडून लतादीदींना मानवंदना.. शिवाजी पार्कात अंत्यंसंस्कार सुरु

  • 6:59 PM IST

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून लतादीदींना पुष्पचक्र अर्पन

  • 6:42 PM IST

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांंनी घेतले लतादीदींचे अंत्यदर्शन….

  • 6:39 PM IST

    माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याची अंजली तेंडुलकर यांनी घेतले लतादीदींचे अंत्यदर्शन

  • 6:37 PM IST

    प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी घेतले लतादीदींचे अंत्यदर्शन…

  • 6:35 PM IST

    मनसे नेत राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी दिली लतादीदींना अर्पण केली श्रद्धांजली

  • 6:34 PM IST

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी घेतले लतादीदींचे अंत्यदर्शन…

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 6, 2022 7:30 AM IST

Updated Date: February 6, 2022 7:40 PM IST