नवी दिल्ली: एनटीपीसीमध्ये (NTPC) नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (NTPC Recruitment 2021) एनटीपीसीने मेडिकल स्पेशलिस्ट आणि सहाय्यक अधिकारी (NTPC Recruitment 2021) पदांवर भरतीसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (NTPC Recruitment 2021) जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (NTPC Recruitment 2021) ते NTPC ची अधिकृत वेबसाइट ntpc.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची (NTPC Recruitment 2021) नशेवटची तारीख 2 सप्टेंबर आहे.Also Read - NTPC Recruitment 2021: एनटीपीसीमध्ये विविध पदांवर बंपर भरती; 2 लाख रुपये पगार, अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

या व्यतिरिक्त उमेदवार या लिंकवर https://open.ntpccareers.net/2021_med_sps/ क्लिक करून या या पदांसाठी (NTPC Recruitment 2021) थेट अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार https://open.ntpccareers.net/2021_med_sps/index या लिंकवर जाऊन भरती संदर्भातील (NTPC Recruitment 2021) अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (NTPC Recruitment 2021) एकूण 47 रिक्त जागा भरल्या जातील. Also Read - NTPC Recruitment 2021: तगड्या पगाराच्या नोकरीची सूवर्ण संधी, 2 सप्टेंबरपूर्वी करा अर्ज

NTPC Recruitment 2021 साठी महत्वाची तारीख

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2021 Also Read - Oil India Recruitment 2021: ऑइल इंडियामध्ये मिळवा चांगल्या पगाराची नोकरी; अप्लाय करण्यासाठी आज शेवटचा दिवस; असा करा अर्ज

NTPC Recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशील

मेडिकल स्पेशलिस्ट – 27 पदे
असिस्‍टंन्ट स्‍पेशलिस्‍ट ऑफिसर-फायनान्स – 20 पदे

NTPC Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता

मेडिकल स्पेशलिस्ट

सामान्य चिकित्सा :
ई 4 स्तरसाठी: एमडी/डीएनबी नंतर किमान 1 वर्षाचा अनुभव असावा.
ई 3 स्तरसाठी: उमेदवार एमडी/डीएनबी पात्र डॉक्टर असावा.

बाल रोग:
ई 4 स्तर: एमडी / डीएनबी नंतर किमान 1 वर्षाचा अनुभव असावा.
ई 3 स्तर: फ्रेश एमडी/डीएनबी पात्र डॉक्टर किंवा एमबीबीएस पीजी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.

असिस्टंन्ट स्पेशलिस्ट ऑफिसर-फायनान्स : उमेदवार CA किंवा ICWA पात्र असावा.

NTPC Recruitment 2021 साठी वयोमर्यादा

मेडिकल स्पेशलिस्ट – 37 वर्ष
असिस्टंन्ट स्पेशलिस्ट ऑफिसर-फायनान्स – 30 वर्ष