OFB Recruitment 2022: ऑर्डनन्स फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया सुरू
OFB Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी चालून आली आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंदामध्ये (OFB) नोकरी उत्तम संधी आहे. Ordnance Factory मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

OFB Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri 2022) शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी चालून आली आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंदामध्ये (OFB) नोकरी उत्तम संधी आहे. Ordnance Factory मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक उमेदवार Ordnance Factory Chanda ची अधिकृत वेबसाइट ddpdoo.gov.in ला वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. हे लक्षात घ्या की अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे.
Also Read:
- SBI Clerk Recruitment 2022: भारतीय स्टेट बॅंकेत 5008 पदांची भरती; नोटिफिकेशन झाले जारी, आजच करा अप्लाय
- Sarkari Naukri 2022: आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, रेल्वेसह या विभागांमध्ये भरती, आत्ताच अर्ज करा
- IAF Group C Recruitment 2022: भारतीय वायू दलात ग्रुप सी पदांसाठी भरती, 10वी-12वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी
अधिकृत लिंक
इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्यासाठी थेट या लिंक- http://www.mhrdnats.gov.in/ वर क्लिक करून अर्ज करू शकतात. तसेच अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरती संदर्भातील सविस्तर अधिसूचना पाहू शकतात. Ordnance Factory Chanda Recruitment 2022 Notification लिंकवर क्लिक करून अधिसूचना पहता येईल.
OFB Recruitment 2022: आवश्यक पात्रता आणि निकष
या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा केलेला असावा. आणि वयोमर्यादा किमान 14 वर्षे असावी. पगाराबद्दल बोलायचे झाल्यास पदवीधर शिकाऊ उमेदवारांना 9000 रुपये आणि तंत्रज्ञ अप्रेंटिसला 8000 रुपये प्रति महिना दिले जातील.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या