RRB NTPC Result 2021: आरआरबी एनटीपीसी निकाल जाहीर, येथे पाहा प्रदेशनिहाय कट-ऑफ लिस्ट

आरआरबीने पाटणा, रांची, मुझफ्फरपूर, बिलासपूर, सिलीगुडी, भुवनेशवर, अजमेर, चेन्नई, मुंबई, कोलकाता, भोपाळ, अलाहाबादसह अनेक रिझनचे रिझल्ट घोषित करण्यात आले आहेत. उमेदवार आपल्या रिझननुसार अधिकृत वेबसाईटवर कट-ऑफ लिस्ट चेक करू शकतात.

Updated: January 15, 2022 11:15 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

RRB NTPC Result 2021: आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा प्रदेशनिहाय कट-ऑफ लिस्ट
एनटीपीसी सीबीटी-1 का परिणाम दोबारा जारी किया गया

RRB NTPC Region Wise Candidates Cut off List: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ( RRB) अर्थात आरआरबी नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरीच्या (एनटीपीसी) पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षेचा (RRB NTPC CET 1) निकाल जाहीर झाला आहे. उमेदवारांची प्रदेशनिहाय मेरिट आणि कट-ऑफ लिस्ट जारी (rrb recruitment)करण्यात आली आहे. परीक्षार्थी उमेदवार आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबरच्या मदतीने बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून आपल्या रिझल्ट (RRB NTPC Result 2021) डाऊनलोड करू शकतात.

Also Read:

आरआरबी बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, आरआरबीने पाटणा, रांची, मुझफ्फरपूर, बिलासपूर, सिलीगुडी, भुवनेशवर, अजमेर, चेन्नई, मुंबई, कोलकाता, भोपाळ, अलाहाबादसह अनेक रिझनचे रिझल्ट घोषित करण्यात आले आहेत. उमेदवार आपल्या रिझननुसार अधिकृत वेबसाईटवर कट-ऑफ लिस्ट चेक करू शकतात. काही रिझनची मेरिट आणि कट-ऑफ लिस्ट अद्याप जाही करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. RRB NTPC परीक्षा 28 डिसेंबर, 2020 ते 31 जुलै 2021 या दरम्यान 7 टप्प्यात घेण्यात आली होती.

इतर राज्यांच्या प्रादेशिक वेबसाइट्स येथे पाहू शकतात…

– आरआरबी गुवाहाटी (www.rrbguwahati.gov.in)
– आरआरबी जम्मू (www.rrbjammu.nic.in)
– कोलकाता (www.rrbkolkata.gov.in)
– मालदा (www.rrbmalda.gov.in)
– मुंबई (www.rrbmumbai.gov.in)
– मुझफ्फरपूर (www.rrbmuzaffarpur.gov.in)
–  रांची (www.rrbranchi.gov.in)
–  सिकंदराबाद (www.rrbsecunabad.nic.in)
–  अहमदाबाद (www.rrbahmedabad.gov.in)
– अजमेर (www.rrbajmer.gov.in)
– अलाहाबाद (www.rrbald.gov.in)
– भोपाळ (www.rrbbplpl.nic.in)
– भुवनेश्वर (www.rrbbbs.gov.in)
– बिलासपूर (www.rrbbilaspur.gov.in)
– चंदीगड (www.rrbcdg.gov.in)
– चेन्नई (www.rrbchennai.gov.in)
– गोरखपूर (www.rrbgorakhpur.gov.in)
– थिरुवनंतपुरम (www.rrbthiruvananthpuram.gov.in)

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या लिक्स…

> RRB NTPC Muzaffarpur Cutoff 2021
> RRB Siliguri Cutoff 2021
> RRB NTPC Bilaspur Cutoff
> RRB Bangalore Cutoff Declared
> RRB Patna Cutoff Released
> RRB NTPC Ajmer Result Declared
> RRB Ahmedabad Result Direct Link

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 11:14 AM IST

Updated Date: January 15, 2022 11:15 AM IST