नवी दिल्ली : भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी (Indian Army GD Recruitment 2021) भारतीय सैन्याने (Indian Army) सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस) भरतीसाठी (Indian Army GD Recruitment 2021) अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र महिला उमेदवार ज्यांना या पदांसाठी (Indian Army GD Recruitment 2021) अर्ज करायचा आहे, (Indian Army GD Recruitment 2021) ते भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (Indian Army GD Recruitment 2021) 06 जून 2021 ते 20 जुलै 2021 पर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात.Also Read - Galwan Valley Video: गलवानमधील भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणखी एक व्हिडिओ समोर; असा दिला चीनी सैन्याशी लढा

या व्यतिरिक्त उमेदवार थेट या लिंकवर क्लिक करून http://joinindianarmy.nic.in/default.aspx या पदांसाठी (Indian Army GD Recruitment 2021) अर्ज दाखल करू शकतात. तसेच या लिंकवर क्लिक करून http://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal आपण भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती (Indian Army GD Recruitment 2021) प्रक्रियेअंतर्गत एकूण 100 पदे भरली जाणार आहेत. Also Read - Income Tax Department Recruitment 2021: आयकर विभागात विविध पदांसाठी भरती; परीक्षेशिवाय होणार निवड; जाणून घ्या पात्रता

भारतीय सैन्य पुणे अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, आणि शिलॉंग येथे (Indian Army GD Recruitment 2021) भरती मेळावे आयोजित करणार आहे. भरतीसाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांना (Indian Army GD Recruitment 2021) नोंदणीकृत ई-मेलद्वारे पाठविली जातील. उमेदवारांना त्यांच्या मूळ जिल्ह्यांच्या आधारावर जागा दिली जाईल. भरती प्रक्रियेचे ठिकाण व तारीख (Indian Army GD Recruitment 2021) प्रवेश पत्रावर देण्यात येईल. Also Read - Oil India Recruitment 2021: ऑइल इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता

भारतीय सैन्य जीडी भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा (Indian Army GD Recruitment 2021)

  • अर्ज सुरू झालेली तारीख – 06 जून 2021
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 जुलै 2021

भारतीय सैन्य जीडी भरतीमधील रिक्त पदांचा तपशील (Indian Army GD Recruitment 2021)

  • सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस) – 100 पदे

भारतीय सैन्य जीडी भरतीसाठी आवश्यक पात्रता (Indian Army GD Recruitment 2021)

  • उमेदवारांनी 45% गुणांसह दहावी / मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

भारतीय सेना जीडी भरतीसाठी वयोमर्यादा (Indian Army GD Recruitment 2021)

  • उमेदवारांची वयोमर्यादा 17 ½ ते 21 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

भारतीय सेना जीडी भरतीसाठी निवड प्रक्रिया (Indian Army GD Recruitment 2021)

  • भारतीय सेना जीडी भरतीसाठी सहा वेगवेगळ्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. प्रत्येक स्थान राज्यांच्या भौगोलिक निकटतेच्या आधारे भरती मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या राज्यांच्या गटामधील उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी आणि राखीव यादी बनवली जाईल.