मुंबई : सरकारी नोकरी शोधणार्‍या तरुणांसाठी एक (Sarkari Naukri) सुवर्णसंधी आहे. यासाठी (SBI Recruitment 2021) स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विशेष कर्मचारी अधिकारी (SCO) अंतर्गत अग्निशमन अभियंता (SBI Recruitment 2021) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (SBI Recruitment 2021) ते एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख (SBI Recruitment 2021) 28 जून 2021 आहे.Also Read - DRDO Recruitment 2022 : 'या' विभागात निघाली 630 पदांसाठी भरती, मिळेल 88,000 हजार रुपये पगार

या व्यतिरिक्त उमेदवार थेट या संकेतस्थळावरया https://recruitment.bank.sbi/crpd-sco-fire-2020-21-32/apply क्लिक करुन वरील पदांसाठी (SBI Recruitment 2021) अर्ज करू शकतात. तसेच (SBI Recruitment 2021) या लिंकवरून क्लिक करून उमेदवार https://sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_final%20english%20detailed%20ad%20FIRE.pdf भरती प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना(SBI Recruitment 2021) देखील पाहू शकतात. या भरती (SBI Recruitment 2021) प्रक्रियेअंतर्गत एकूण 16 पदे भरली जाणार आहेत. Also Read - LIC AAO Recruitment 2022: LIC मध्ये नोकरीची सूवर्ण संधी, AAO पदासाठी भरतीबाबत जाणून घ्या डिटेल्स

एसबीआय भरती 2021 साठी महत्त्वाच्या तारखा (SBI Recruitment 2021)

ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 15 जून 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2021 Also Read - Educational loan : SBI ची खास योजना! 10 वीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मिळणार दीड कोटींपर्यंतचे शैक्षणिक कर्ज

एसबीआय भरती 2021 मधील रिक्त पदांचा तपशील (SBI Recruitment 2021)

अग्निशमन अभियंता – 16 पदे

एसबीआय भरती 2021 साठी आवश्यक पात्रता (SBI Recruitment 2021)

उमेदवारांनं राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी), नागपूर येथून बीई (फायर) किंवा बीटेक / बी.ई. (सुरक्षा आणि अग्निशमन अभियांत्रिकी) किंवा बीटेक / बी.ई. (फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजीनियरिंग) किंवा बीएससी (फायर) ची पदवी घेतलेली असावी.

उमेदवाराने यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था किंवा यूजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठ / एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून फायर सेप्टीमध्ये चार वर्षीय पदवी किंवा इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स (भारत / यूके) पदवीधर किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (एनएफएससी) नागपूर येथून विभागीय अधिकारी कोर्स पूर्ण केलेला असावा.

एसबीआय भरती 2021 साठी अर्ज शुल्क (SBI Recruitment 2021)

उमेदवारांना अर्ज शुल्काच्या स्वरुपात 750/- रुपये फी भरावी लागेल.

एसबीआय भरती 2021 साठी वेतन श्रेणी (SBI Recruitment 2021)

उमेदवारांना पगाराच्या स्वरुपात 23700 – 980/7 – 30560 – 1145/2 – 32850 – 1310/7 – 42020 देण्यात येईल.

एसबीआय भरती 2021 साठी निवड प्रक्रिया (SBI Recruitment 2021)

उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येईल.