Top Recommended Stories

Sarakari Naukari 2022: संरक्षण, UPSC, SSC सह अनेक विभागांमध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, अत्ताच करा अर्ज

Sarakari Naukari 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या (Goverment Job) उमेदवारांसाठी आनंदाची बात

Published: January 26, 2022 11:12 PM IST

By पी.संदीप | Edited by पी.संदीप

Sarkari Naukari 2022: संरक्षण, UPSC, SSC सह अनेक विभागांमध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, अत्ताच करा अर्ज
Sarkar Naukr 2022

Sarakari Naukari 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या (Goverment Job) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने जवळपास एक लाख आणि राज्य सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये रेल्वे, संरक्षण, बँका, शिक्षक, स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC), लोकसेवा आयोग (UPSC) आणि इतर पदांचा समावेश आहे. सरकारी क्षेत्रात काम करण्याची ही चांगली संधी असून उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकतात.

Also Read:

रेल्वे भरती 2022 (Railway Recruitment 2022 )

रेल्वे भर्ती बोर्डाने (Railway recruitment board) शिकाऊ(Apprenticeship), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) आणि इतर अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहे.

You may like to read

पात्रता : सीनियर सेकंडरी, ग्रॅजुएट
कोणत्या क्षेत्रात : अॅडमिनिस्ट्रेशन
नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली
अर्जाची तारीख : 27 जानेवारी 2022

RailTel 69 रिक्त पदांसाठी भरती

पात्रता: पदवी, एलएलबी, सीए, बीई
पदांची संख्या : 69
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी

आरआरसी अँप्रेन्टिस (RRC CR Apprentice Recruitment 2022)

पात्रता : माध्यमिक, पदवीधर
एकूण पद : 2422
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्जाची तारीख : 16 फेब्रुवारी 2022

संरक्षण क्षेत्र (Defence Recruitment 2022)

संरक्षण क्षेत्रासाठी जानेवारी महिन्यात 938 पदांची घोषणा करण्यात आली आहे. यात हिंदी टायपिस्ट, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टेनो, एलडीसी, चौकीदार आणि साफसफाईवाले आदी पदे आहेत.

भारतीय सैन्य

JAG 29 कोर्स भरती (Indian Army JAG 29 Course Recruitment 2022)
पात्रता : पदवीधर
एकूण पद : 9 जागा (यात 3 महिला व 6 पुरुष)
अर्जाची तारीख : 17 फेब्रुवारी 2022

भारतीय सैन्य 10+2 टीईएस (TES)

पात्रता : वरिष्ठ माध्यमिक
अर्जाची तारीख : 23 फेब्रुवारी 2022

भारतीय नौदल (Indian Navy)

पात्रता : वरिष्ठ माध्यमिक
एकूण पद : 50
अर्जाची तारीख : 8 फेब्रुवारी

स्टॅाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment 2022)

स्टॅाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) विविध मंत्रायल आणि विभागासाठी अर्ज मागविले आहे. जवळपास 3000 पेक्षा जास्त पदांसाठी वेगवेगळ्या नोटिफिकेशन काढण्यात आल्या आहे. SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याबाबत माहिती मिळेल.

यूपीएससी भरती (UPSC Recruitment 2022)

संघ लोकसेवा आयोग साधारणतः केंद्र शासनाच्या रिक्त पदांबाबत भरती प्रक्रिया राबविते. यात वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची निवड करण्यात येते. यूपीएससी देखील भरती प्रक्रिया राबवत असून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती बघता येऊ शकते.

सहाय्यक संचालक

पात्रता : सीए, सीएस, सीडब्ल्यूए, पदवीधर, अन्य पात्रता
एकूण पद : 78
अर्जाची तारीख : 27 जानेवारी 2022

फॅकल्टी आणि नॉन फॅकल्टी पदे (UPSC Latest Recruitment 2022)

पात्रता : डिप्लोमा, पदवीधर, अन्य पात्र शिक्षण
एकूण पद : 13
अर्जाची तारीख : 11 फ्रब्रुवारी 2022

बँक भरती (Bank Recruitment 2022)

बँक ऑफ बडोदाएकूण पद : 198
अर्जाची तारीख : 1 फेब्रुवारी 2022

आरबीआयएकूण पदे : 14
अर्जाची तारीख : 4 फेब्रुवारी 2022

PSC Recruitment
सीजीपीएसमध्ये प्रिन्सिपल आणि प्लेसमेंट ऑफिसरचे पद
एकूण पदे : 49
अर्जाची तारीख : 26 जानेवारी 2022

UPSC माईन्स ऑफिसर, प्रोफेसर, प्रिन्सिपल, रीडर
एकूण पद : 19
अर्जाची तारीख : 20 फेबुवारी 2022

आर्मी पब्लिक स्कूल
अर्जाची तारीख: 5 फेब्रुवारी
पदांची संख्या : सध्या जाहीर केलेली नाही

आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी
अर्जाची तारीख: 28 फेब्रुवारी
पदांची संख्या: 8700

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 11:12 PM IST