मुंबई: सशस्त्र सीमा बलामध्ये (SSB) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी SSB ने देशभरातील (SSB Recruitment 2021) विविध ठिकाणी जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर आणि स्पेशालिस्टच्या (SSB Recruitment 2021) पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (SSB Recruitment 2021) जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (SSB Recruitment 2021) ते SSB ची अधिकृत वेबसाइट ssbrectt.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.Also Read - ICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलात या पदांवर मेगाभरती, उद्यापासून सुरू होतेय अर्ज प्रक्रिया

याशिवाय पात्र आणि इच्छुक (SSB Recruitment 2021) उमेदवार या लिंकवर http://www.ssbrectt.gov.in/advertisement_view.aspx या क्लिक करून या पदांसाठी (SSB Recruitment 2021) थेट अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार या लिंकवर http://www.ssbrectt.gov.in/docs/GDMO.pdf जाऊन भरती संदर्भातील अधिकृत (SSB Recruitment 2021) अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (SSB Recruitment 2021) एकूण 53 पदे भरली जातील. Also Read - Ayush Ministry Recruitment 2021: आयुष मंत्रालयात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 5वी आणि 10वी पास असणाऱ्यांनी तात्काळ करा अर्ज!

SSB Recruitment 2021 साठी महत्वाची तारखा

वॉक-इन-इंटरव्ह्यू: 21 ते 26 ऑक्टोबर 2021 Also Read - UPSC Recruitment 2021 : यूपीएससीद्वारे अनेक पदांसाठी भरती, तगडा अधिक पगार, अर्ज करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

विशेषज्ञ (गोरखपूर) – 21 ते 22 ऑक्टोबर 2021
जीडीएमओ – 25 ते 26 ऑक्टोबर 2021
विशेषज्ञ (बाथनाहा) – 21 ते 22 ऑक्टोबर 2021
जीडीएमओ – 25 ते 26 ऑक्टोबर 2021
विशेषज्ञ (तेजपूर) – 21 ते 22 ऑक्टोबर 2021
जीडीएमओ – 25 ते 26 ऑक्टोबर 2021

SSB Recruitment 2021 साठी रिक्त जागा तपशील

विशेषज्ञ (गोरखपूर) – 1 पद
जीडीएमओ – 15 पदे
विशेषज्ञ (बाथनाहा) – 4 पदे
जीडीएमओ -14 पदे
विशेषज्ञ (तेजपूर) – 2 पदे
जीडीएमओ – 17 पदे

SSB Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता निकष

विशेषज्ञ: उमेदवाराकडे भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या अनुसूचीत किंवा तिसरी अनुसूचीच्या भाग -2 मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे. तिसऱ्या अनुसूचीच्या भाग -2 मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रता धारकांनी देखील अटी पूर्ण केल्या असाव्या. उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/ पदविका असणे आवश्यक आहे.

जीडीएमओ : उमेदवाराकडे भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या अनुसूचीत किंवा तिसरी अनुसूचीच्या भाग -2 मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे. तिसऱ्या अनुसूचीच्या भाग -2 मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रता धारकांनी देखील अटी पूर्ण केल्या असाव्या.