मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत सैन्यात आणि नौदलात (UPSC Recruitment 2021) अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी यूपीएससीने UPSC NDA/NA II2021 परीक्षा भरतीसाठी (UPSC Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार (UPSC Recruitment 2021) ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (UPSC Recruitment 2021) ते UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नौदल अकॅडमी परीक्षा II 2021 साठी (UPSC Recruitment 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया 29 जून 2021 रोजी संपणार आहे.Also Read - UPSC Recruitment 2022: यूपीएससीच्या माध्यामांतून 'या' पदांसाठी भरती सुरू, येथे तपासा पात्रता आणि अधिसूचना

या व्यतिरिक्त https://upsconline.nic.in/mainmenu2.php या लिंकवर क्लिक करूनही उमेदवार या पदांसाठी (UPSC Recruitment 2021) थेट अर्ज करू शकतात. तसेच या लिंकवर https://www.upsc.gov.in/sites/default/files/Notif-NDA-NA-II-2021-Engl-09062021_0.pdf जाऊन उमेदवार अधिकृत अधिसूचना (UPSC Recruitment 2021) देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 400 पदे भरली जातील. Also Read – मोठी बातमी: UPSCची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख जाहीर Also Read - Agniveer Recruitment 2022 Air Force: अग्निवीर होण्यासाठी आजच करा नोंदणी, जाणून घ्या कसा करावा अर्ज?

यूपीएससी भरती 2021 साठी महत्त्वाच्या तारखा (UPSC Recruitment 2021)  Also Read - Sarkari Naukari: सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी खुशखबर! SSC कडून लवकरच 42000 जागांसाठी भरती

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख : 9 जून 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जून 2021

यूपीएससी भरती 2021 मधील रिक्त पदांचा तपशील (UPSC Recruitment 2021)

नॅशनल डिफेन्स अकॅडमी 370 पदे
नौदल अकॅडमी (10 + 2 कॅडेट प्रवेश योजना) 30 पदे

यूपीएससी भरती 2021 साठी पात्रता निकष (UPSC Recruitment 2021)

नॅशनल डिफेन्स अकॅडमीची आर्मी विंग : उमेदवार शालेय शिक्षणातील 10 + 2 पॅटर्न किंवा राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाद्वारे आयोजित समकक्ष परीक्षा किंवा 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असावा.

नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या हवाई दल आणि नौदल विंगसाठी आणि भारतीय नौदल अकॅडमीमध्ये 10 + 2 कॅडेट प्रवेश योजना : उमेदवार शालेय शिक्षणातील 10 + 2 पॅटर्नमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यूपीएससी भरती 2021 साठी वयोमर्यादा (UPSC Recruitment 2021)

उमेदवार अविवाहित पुरुष असावा आणि त्याचा जन्म 2 जानेवारी 2003 च्या आधीचा आणि 1 जानेवारी 2006 च्या नंतरचा नसावा.

यूपीएससी भरती 2021 साठी अर्ज शुल्क (UPSC Recruitment 2021)

उमेदवारांना अर्ज शुल्काच्या स्वरूपात 100 / – भरावे लागतील. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोख रक्कम स्वरुपात किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेट बँकिंग सुविधेचा उपयोग करून किंवा व्हिसा / मास्टरकार्ड / रुपे क्रेडिट / डेबिट कार्ड वापरुन शुल्क भरले जाऊ शकते.