Rashi Bhavishya in Marathi Today, 5 Feb 2022: जाणून घ्या.. तुमच्यासाठी कसा जाईल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य
Rashi Bhavishya in Marathi Today, 5 Feb 2022: आजचा दिवस तुमच्यासाठी (Daily Horoscope today) कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून… (Pandit Jagannath Guruji)

Rashi Bhavishya in Marathi Today, 5 Feb 2022: आजचा दिवस तुमच्यासाठी (Daily Horoscope today) कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून… (Pandit Jagannath Guruji)
Also Read:
- Horoscope Today: 23 डिसेंबर; तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती
- Horoscope Today: 22 डिसेंबर; कोणाची प्रगती होणार, कोणाला सावध राहण्याची गरज? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- Horoscope Today: 21 डिसेंबर; मीन राशीची मनातील इच्छा पूर्ण होईल, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष ( Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदी जाईल. प्रतिष्ठा वाढवणारा असेल. नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या सर्व सूचनांचे स्वागत केले जाईल. वरिष्ठांनाही त्यांची मते आवडतील.
वृषभ (Taurus Horoscope)
गेल्या अनेक दिवसांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास वृषभ राशीच्या लोकांची आज कसोटी लागणार आहे. सरकारी अधिकार्यांची मदत घ्यावी लागे. दस्ताऐवजची काळजी घेणे आवश्यक आहे. काही लोकांना मुलाच्या आरोग्यासाठी धावपळ करावी लागू शकते.
मिथुन: (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या काही लोकांना परदेशात स्थायिक झालेल्या नातेवाईकाकडून खूप महत्त्वाची माहिती मिळेल. एखाद्याला उधार उसणवारी देण्याच्या फंदात पडू नका, पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच आहे.
कर्क: (Cancer Horoscope)
कर्क राशीचे लोक आराम करण्यासाठी थोडा वेळ काढू शकतील. कामात मन लागणार नाही. महत्त्वाचे कामे प्रलंबित असतील तर ती आधी पूर्ण करावी. वाईट सवयी सोडून देण्याची हीच खरी वेळ आहे.
सिंह: (Leo Horoscope)
सिंह राशीच्या काही लोकांना आज नातेवाईकाला आर्थिक मदत करावी लागेल. ते इतरांना मदत करू इच्छितात हे चांगले आहे. परंतु स्वत:ही बचतीबाबत विचार करावा. भविष्याबाबत नियोजन करावे.
कन्या: (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आज टीमवर्क हाच यशाचा एकमेव मार्ग आहे. या राशीच्या काही लोक जे सरकारी नोकरीत आहेत, त्यांना वरिष्ठ सहकाऱ्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
तूळ: (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेलय बिझनेस पार्टनरसोबत काम करणाऱ्या लोकांना उल्लेखनीय यश मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीचे लोक आज आनंदाचे क्षण अनुभवतील. मात्र, आरोग्याची काळडी घ्यावी. जे औषध घेत आहेत त्यांनी औषधाचा कोणताही डोस चुकवू नये. यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.
धनु: (Sagittarius Horoscope)
धनु राशीचे लोकांना आज भावंडांसोबत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. संयम राखावा लागेल. आज झालेल्या व्यावसायिक कराराचा भविष्यात लाभ मिळेल.
मकर: (Capricorn Horoscope)
मकर राशीचे लोकाना आज बहिणीच्या विवाहाशी संबंधित समस्या सोडवाली लागेल. या कामात घरातील वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. लाँग ड्राईव्हवर जाणे हा सर्वोत्तम स्ट्रेस बस्टर असेल.
कुंभ: (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना आज घरीच थांबावसं वाटेल. आपल्या कुटुंबीयांना चांगले पदार्थ बनवून खाऊ घालण्याची त्यांची इच्छा असेल. जोडीदारासोबत छोट्या सहलीला जाणे चांगले राहील.
मीन: (Pisces Horoscope)
मीन राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून आशीर्वाद आणि सल्ला मिळेल. यातील काही लोकांना समाजसेवेत दिवस घालवायला आवडेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या