मेष: (Aries Horoscope)

आज दुपारनंतर अचानक वाहन किंवा घरासंबंधीत एखादी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका ईमेलने आपल्या जीवनाना आशेचा किरण येऊ शकतो. आनंदवार्ता समजू शकते.Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 17 Sep 2021: तूळ राशीच्या लोकांना मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळेल, जाणून घ्या काय सांगतं तुमचं आजचं राशीभविष्य?

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना आपल्या नव्या व्यवसायात जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. प्रतिष्ठा मिळेल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi: वृषभ, सिंह, कन्या आणि धनू राशीच्या लोकांसाठी गुरुवार उत्तम, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना आज संयमानं घ्यावं लागेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाद आपापसात मिटवून घ्या. सौहार्दपूर्ण व्यवहारातून अनेक समस्या सूटतील. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 15 Sep 2021: या दोन राशीच्या लोकांना आज भाग्य देणार साथ; जाणून घ्या काय सांगतं तुमचं आजचं राशीभविष्य?

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणच्या समस्या आपोआप सुटलेल्या दिसतील. मात्र, कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. कितीही सांभाळलं तरी तुमच्याकडून चूक होऊ शकते.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही बदल झाल्याचा अनुभव येईल. अतिउत्साह आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णय चुकीचा ठरू शकतो.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना आज आपल्या जवळच्या मित्राबाबत खूशखबर समजू शकते. आई-वडिलांचं पाठबळ मिळेल. मोठा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्यावं लागेल.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना आज खूप सांभाळून आर्थिक व्यवहार करावा लागेल. फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयाला सहकारी किंवा बिझनेस पार्टनरकडून विरोध होऊ शकतो.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागतील. तेव्हाच त्यांना यश मिळताना दिसेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीचे लोक आज विमान प्रवासाचा प्लान तयार करू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रिय व्यक्ती अचानक भेटेल. भूतकाळाच्या आठवणीत रमाल.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशि के लोग देखेंगे कि उनकी कुछ समस्याएं बिना कोई अतिरिक्त प्रयास किए हल हो रही हैं। इनमें से कुछ लोग आज दुसरो के लिए एक आदर्श के रूप में उभर सकते हैं।

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचे लोकांचा आजचा दिवस आनंदात जाईल. कोणत्याही कामात अडथळा निर्माण होणार नाही. वेळेत काम पूर्ण झाल्याचं समाधान लाभेल. पौष्टिक आहार घ्या. आरोग्य उत्तम राहील.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीचे लोक घरी शुभकार्याचं आयोजन करू शकतात. धूळीमुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.