मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांची आज प्रॉपर्टीशी संबंधित सर्व कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 17 Sep 2021: 'या' राशीच्या लोकांना भोगावे लागू शकतात चुकांचे परिणाम; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना व्यापार-व्यवसायात अचानक यश मिळेल. कुटुंबाशी संबंधित मोठा वाद संपुष्टात येईल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 16 Sep 2021: वृषभ राशीच्या लोकांना आज स्वत: पेक्षा इतरांचाच जास्त विचार करावा लागेल, वाचा आजचं राशीभविष्य

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. शारिरीक व्याधी दूर होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 15 October 2021: सिंह राशीच्या लोकांनी 'ओम जनार्दनये नमः' मंत्राचा जप करावा, काय सांगतं तुमचं आजचं राशीभविष्य

कर्क: (Cancer Horoscope)

आज सुट्टी घेऊन पर्यटनाला जाऊ शकतात. मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यासाठी अनुकूल दिवस.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोक प्रिय व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्राण करू शकतात. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांचं आर्थिक गणित आज जुळण्याची शक्यता आहे. ते गेल्या काही दिवसांपासून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. जुन्या मित्राकडून सहकार्य मिळेल.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा आजार बळावण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या अविवाहित तरुणांना विवाहाचे प्रस्ताव येतील. नातेवाईकांचं सहकार्य मिळेल.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना नोकरी- व्यवसायात जास्त परिश्रम घ्यावे लागतील. बाहेरचं जास्त खाऊ नका.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना संयम ठेवावा लागेल. कौटुंबिक वादात मोठी भूमिका घ्यावी लागू शकते. सकस आहार घ्या.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचे लोक आज रियल एस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत विचार करू शकतात. काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. सजग राहावे लागेल.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांना आज जुना कौटुंबिक वाद मिटवण्यात यश मिळेल. मात्र संयम ठेवावा लागेल. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील.