
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Guru Vakri 2022 : ज्योतिष शास्त्रानुसार (jyotish Shastra) व्यक्तीच्या जीवनावर नवग्रहांचा (Navagraha) मोठा प्रभाव पाडतो. ग्रहाच्या संक्रमणाचा (Guru Grah Gochar) व्यक्तीच्या जीवांवर चांगले वाईट परिणाम होतात. काहींना ग्रहाच्या संक्रमणाचा (Guru Vakri 2022) लाभ होत त्यांचे आयुष्य बदलतं तर काहींना नकारात्मक परिणाम मिळत आयुष्यात संकट वाढतात. त्यामुळे ग्रहांचे संक्रमण महत्त्वाचे मानले जाते. अशातच संपत्ती आणि समृद्धीचे कारक मानले जाणारा गुरू ग्रह (Guru Graha) आता वक्री होत आहे. गुरु 29 जुलैपासून वक्री चाल करणार आहे. या आधी गुरुने 13 एप्रिल 2022 रोजी मीन राशीत प्रवेश केला होता. गुरूच्या या राशी परिवर्तनाचे चांगले आणि वाईट परिणाम सर्व राशींवर होईल. परंतु 4 राशी अशा आहेत ज्यांना हे संक्रमण खूप लाभदायक ठरणार आहे. या काळात या राशी भाग्यवान सिद्ध होतील, कारण वक्री असताना देखील गुरू या राशीवर आपली कृपा कायम ठेवणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहे त्या 4 भाग्यवान राशी…
कुंभ –
मीन राशीतील गुरूचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांना लाभ देईल. या काळात व्यवसायात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांनाही फायदा होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. यासह कुंभ राशीच्या लोकांना लोकप्रियता मिळेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या