Hanuman Chalisa Benefits: मंगळवारी करा हे काम, कधीही भासणार नाही पैशाची चणचण!
तुम्हाला कायम पैशाची चणचण भासत असेल तर तुम्ही मंगळवारी काही उपाय करू शकतात.

Hanuman Chalisa Benefits: मंगळवारी (Tuesday) श्रीराम भक्त हनुमानाची पूजा केली जाते. श्री हनुमानला दुःख दूर करणारा देव मानले जाते. तुम्हाला कायम पैशाची चणचण भासत असेल तर तुम्ही मंगळवारी काही उपाय करू शकतात.
Also Read:
- Navneet and Ravi Rana bail: राजद्रोह प्रकरणी राणा दाम्पत्याला मोठा दिलासा! मुंबई कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर
- BIG NEWS: 'जिथे भोगें वाजतील, तिथे हनुमान चालीसा लावा', राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना आदेश
- Raj Thackeray Sabha: 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा, 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही; औरंगाबादेत राज गर्जना
हनुमानाला कलीयुगातील जागृत देव मानले जाते. श्री हनुमान आपल्या भक्तांचे सर्व कष्ट दूर करतात. त्यांची कृपाशीर्वाद राहिल्यास भक्ताला आयुष्यात कधीच आर्थिक अडचणीचा (Eoconomic Problem) सामना करावा लागत नाही. तुम्हाला देखील या समस्येचा (Family Problem) सामना करावा लागत असेल, समाजात मान-सम्मान मिळत नसेल तर आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी (hanuman chalisa benefits for marriage) तुम्ही हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठण करावे. मंगळवार हा श्री हनुमानाचा जन्मदिवस आहे. या दिवशी हनुमान चालीसाचा पाठ (hanuman chalisa benefits for job) केल्याने भक्ताच्या सर्व समस्या दूर होतात. मार्गातील सर्व अडथळे दूर होतात.
मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ केल्याने काय-काय लाभ होतात हे जाणून घ्या…
आर्थिक समस्या दूर होगी..
तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल आणि तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करावे. तुम्ही केवळ कर्जमुक्त होणार नाही तर तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल.
आत्मविश्वास वाढेल…
हनुमान चालीसाचे पठण केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढल्याने तुमची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी असो वा व्यवसायात तुम्ही यशस्वी व्हाल.
मनातील भीती नाहीसी होईल…
मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण केल्याने मनातील भीती नाहीसी होईल. आपल्या आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारामुळे आलेले नैराश्य दूर होईल. अज्ञात शक्तीपासून वाटणारी भीती संपुष्टात येईल. भगमुक्त जीवन जगाल.
मोठ्या आजारातून होईल सुटका…
श्री हनुमान रोग आणि कष्टातून आपल्या भक्ताची सुटका करतात, असे वर्णन हनुमान चालीसामध्ये आले आहे. जो व्यक्ति हनुमान चालीसाचे पठण करतो, तो रोगमुक्त होतो.
वाईट गोष्टीपासून होते संरक्षण..
श्री हनुमान आपल्या भक्तांचे वाईट गोष्टीपासून रक्षण करतात. आपल्या आजुबाजुला असलेल्या नकारात्मक गोष्टीपासून देखील आपले संरक्षण होते.
(Disclaimer: ही माहिती सामान्य गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. India.com याचे समर्थन करत नाही.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या