Top Recommended Stories

Horoscope Today: 22 डिसेंबर; कोणाची प्रगती होणार, कोणाला सावध राहण्याची गरज? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today: Rashi Bhavishya, Thursday, 22 December 2022: आजचं राशीभविष्य, गुरुवार, 22 डिसेंबर; मीन राशीच्या लोकांना नोकरीत प्रगतीचे योग आहेत, मकर राशीला आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस?

Published: December 22, 2022 5:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

आजचे राशीभविष्य
आजचे राशीभविष्य

Horoscope Today: Rashi Bhavishya, Thursday, 22 December 2022: आजचं राशीभविष्य, गुरुवार, 22 डिसेंबर; हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? (Daily Rashi Bhavishya in Marathi) कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? (Aajche rashifal) तसेच तुमच्यासाठी आजचा शुभ रंग कोणता? (Rashifal in marathi) हे जाणून घ्या ज्योतिष गुरु शिरोमणी सचिनजी यांच्याकडून…

मेष (Aries Rashifal Today)

वैवाहिक जीवनात गोडवा राहील. नोकरीत बढती होईल. मोठ्यांचा सल्ला घ्या. ओम मंत्राचा जप करा.
शुभ रंग – गेरू

You may like to read

वृषभ (Today Taurus Rashifal)

नात्यात कटुता येऊ देऊ नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मोठ्या भावाचे सहकार्य मिळेल. गुरु मंत्राचा जप करा.
शुभ रंग – तपकिरी

मिथुन (Today Gemini Rashifal)

आपल्या कार्यालयात वेळेवर पोहोचा. वडिलांशी वाद घालू नका. व्यवसायात विचारपूर्वक बदल करा. स्वच्छ मंत्राचा जप करा.
शुभ रंग – जांभळा

कर्क (Cancer Rashifal Today)

मानसिक आजारापासून संरक्षण होईल. कामाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मित्राला मदत करा. घर बदलू नका.
शुभ रंग – आकाशी

सिंह (Leo Rashifal Today)

आपल्या घराच्या सजावटीकडे लक्ष द्या.भावापासून दुरावा होईल. अडकलेले धन मिळेल. आपल्या मनावर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग – पिवळा

कन्या (Rashifal Virgo Today)

घरात कोणताही बदल करू नका. नवीन संधी मिळू शकतात. संध्याकाळपर्यंत व्यवसायात लाभ होईल. गरजूंना अन्न दान करा.
शुभ रंग – गेरू

तूळ (Libra Rashifal Today)

वैवाहिक जीवनात मतभेदाचे योग आहेत, कोणालाही फसवू नका. आजारपण संपण्याचे योग आहे. आपल्या शिक्षकाचा आदर करा.
शुभ रंग – निळा

वृश्चिक (Scorpio Rashifal Today)

खाण्यापिण्याचे पदार्थ दान करा. औषधांपासून दूर रहा. व्यवसायात यशाचे योग आहेत. दिवसाची धावपळ संपेल.
शुभ रंग – गेरू

धनु (Sagittarius Rashifal Today)

तीर्थयात्रेचे योग आहेत. मित्राचे मन वळवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. कपाळावर कुंकूवाचा टिळा लावा.
शुभ रंग – सोनेरी

मकर (Today Capricorn Rashifal)

कुटुंबातील वाद मिटतील. मित्रांशी वाद घालू नका. आर्थिक लाभ होईल. डोकेदुखीची समस्या संपेल.
शुभ रंग – गाजरी

कुंभ (Today Aquarius Rashifal)

विवाहाच्या योगासाठी विलंब होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सकाळीच्या वेळी ध्यान करा. प्रियजनांची साथ मिळेल.
शुभ रंग – गुलाबी

मीन (Pisces Rashifal Today)

नोकरीत प्रगतीचे योग आहेत. नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात बदल होईल. तुमची कामे वेळेवर करा.
शुभ रंग – पांढरा

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.