Top Recommended Stories

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला या मंत्रांचा करा जप, शिव प्रभू होतील प्रसन्न

Maha Shivratri 2022: यंदा महाशिवरात्री हा उत्सव 1 मार्च 2022 रोजी (मंगळवार) साजरा केला जणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी विधिवत पूजा करून उपवास पाळतात.

Published: February 26, 2022 10:20 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

वृषभ राशि वालों की बढ़ेगी सैलेरी
वृषभ राशि वालों की बढ़ेगी सैलेरी

Maha Shivratri 2022: यंदा महाशिवरात्री हा उत्सव 1 मार्च 2022 रोजी (मंगळवार) साजरा केला जणार आहे. माघ महिन्यातील (Phalgun maas) कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराचे (Lord Shiv) भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी विधिवत पूजा करून उपवास (Maha Shivratri Vrat) पाळतात. महाशिवत्रीला पूजा आणि उपवास करण्यासोबतच मंत्रांचे महत्त्वही खूप आहे. या दिवशी भगवान शिवाचे भक्त काही मंत्रांचा उच्चार करून त्यांना प्रसन्न करू शकतात. जाणून घ्या कोणते आहेत हे मंत्र…

Also Read:

महाशिवरात्रीला या मंत्रांचा जप करा

शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रूद्र प्रचोदयात्।।

You may like to read

मूल मंत्र
ऊँ नम: शिवाय।।

महामृत्युंजय मंत्र
ऊँ हौं जूं स: ऊँ भुर्भव: स्व: ऊँ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
ऊर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ऊँ भुव: भू: स्व: ऊँ स: जूं हौं ऊँ।।

शिव ध्यान मंत्र
ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारूचंद्रां वतंसं।
रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम।।
पद्मासीनं समंतात् स्तुततममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं।
विश्वाद्यं विश्वबद्यं निखिलभय हरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्।।

साडेसातीसाठी शिव प्रभूंचा मंत्र
”हृीं ओम् नमः शिवाय हृीं”

महाशिवरात्रीला चारही प्रहरातील मंत्र
1 – ‘ॐ हीं ईशानाय नम:’
2 – ‘ॐ हीं अधोराय नम:’
3 – ‘ॐ हीं वामदेवाय नम:’
4 – ‘ॐ हीं सद्योजाताय नम:’

इतर मंत्र
ॐ शिवाय नम: , ॐ सर्वात्मने नम:, ॐ ईशानाय नम:, ॐ अनंतधर्माय नम:, ॐ त्रिनेत्राय नम: , ॐ हराय नम:, ॐ अनंतवैराग्यसिंघाय नम:, ॐ प्रधानाय नम:, ॐ इन्द्रमुखाय नम:, ॐ श्रीकंठाय नम: , ॐ वामदेवाय नम:, ॐ तत्पुरुषाय नम:, ॐ महाकालाय नम:, ॐ ह्रीं नमः शिवाय ह्रीं ॐ, ॐ नमः शिवाय

शिव मंत्र – राग शांत करण्यासाठी
देवदेव महादेव नीलकंठ नमोस्तु ते।
कुर्तमिच्छाम्यहं देव शिवरात्रिव्रतं तव।।
तव प्रभावाद्धेवेश निर्विघ्नेन भवेदिति।
कामाद्या: शत्रवो मां वै पीडां कुर्वन्तु नैव हि।।

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 26, 2022 10:20 AM IST