Name Astrology Tips: या अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावाच्या तरुणी पतीसाठी असतात भाग्यशाली, सासरी कशाचीही कमी भासत नाही!
लग्न जुळवताना तरुण-तरुणींची कुंडली मिळवली जाते, गुण मिळवून पाहिले जातात. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल, की काही अक्षरांनी सुरु होणाऱ्या नावाच्या (Lucky Name) तरुणी त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात. लग्नानंतर त्यांना कशाचीही कमी भासत नाही.

Name Astrology Tip: लग्न जुळवताना तरुण-तरुणींची कुंडली मिळवली जाते, गुण मिळवून पाहिले जातात. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल, की काही अक्षरांनी सुरु होणाऱ्या नावाच्या (Lucky Name) तरुणी त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात. लग्नानंतर त्यांना कशाचीही कमी भासत नाही.
Also Read:
ज्योतिषशास्त्रानुसार, अशी काही अक्षरे आहेत, ज्यापासून सुरू होणार्या तरुणी माहेरच्या लोकांसाठीच नाही तर सासरच्या लोकांसाठी देखील भाग्यशाली ठरतात. लग्नानंतर या तरुणी लक्ष्मी (Lord Laxmi) पावलांनी सासरी जात असतात. पतीसाठी त्या शुभ फळ देणाऱ्या ठरतात. अशा तरुणीचे प्रत्येक पाऊल घरातील परिस्थिती बदलू शकते. त्यांना आयुष्यात कशाचीही कमी पडत नाही. चला तर जाणून घेऊ या कोणत्या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या तरुणी पतीसाठी ठरतात भाग्यशाली…
कोणत्या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या तरुणी असतात लकी?
‘A’ अक्षराने नावाची सुरूवात होणाऱ्या तरुणी खूप लकी असतात. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ असतो. त्या क्षणात समोरच्या व्यक्तीचं मन जिंकून घेतात. त्या सौंदर्याने इतरांचे लक्ष वेधून घेतात. अशा तरुणी सासरी लक्ष्मी पावलांनी प्रवेश करतात. लग्नानंतर त्यांच्या पतीला पैशाची कधीही कमतरता भासत नाही.
तरुणींचे नाव ‘K’ अक्षराने सुरू होत असेल, त्या सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान असतात. त्यांच्या घरात सुख, शांती आणि संपत्तीची कधीन कमतरता नसते. पतीच्या आयुष्यात त्या लक्ष्मीसमान असतात. लग्नानंतर त्यांच्यामुळे सासरच्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते.
‘L’ अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या तरुणींच्या आयुष्यात कधीच कशाची कमी भासत नाही. लग्नानंतर त्यांच्यामुळे त्यांच्या सासरच्या मंडळींचे नशीब चमकते. कधीच पैशाची चणचण भासत नाही.
‘C’ अक्षराने नावाची सुरूवात होणाऱ्या तरुणी आपल्या स्वभावाने सगळ्यांची मने जिंकून घेतात. या तरुणींच्या चेहऱ्यावर कायम उत्साह आणि आनंद दिसतो. त्या आपल्या परिश्रमाच्या जोरावर ध्येय गाठतात. लग्नानंतर सासरी कधीही पैशाची कमतरता नसते. पतीसाठी या तरुणी खूल लकी असतात.
(Disclaimer:या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. india.com याची पुष्टी करत नाही. याबाबत अधिक माहितीसाठी विशेषतज्ज्ञांशी संपर्क साधावा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या