Top Recommended Stories

Rashi Bhavishya in Marathi Today, 26 June: गुंतवणूक कोणासाठी फायदेशीर? कोणाला व्यवसायत होणार लाभ? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

Rashi Bhavishya in Marathi Today, 26 June : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल (Rashi Bhavishya in Marathi Today), कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल (Rashifal in marathi), शुभ रंग कोणता? हे जाणून घ्या ज्योतिष गुरु शिरोमणी सचिनजींकडून…(Shiromani Sachin Ji)

Published: June 26, 2022 1:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Rashi Bhavishya in Marathi Today, 26 June: गुंतवणूक कोणासाठी फायदेशीर? कोणाला व्यवसायत होणार लाभ? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!
rashi bhavishya in marathi

मेष (Aries Horoscope Today)

वाहन मिळू शकते. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. नवीन कामातून फायदा होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग नारिंगी

वृषभ (Taurus Horoscope Today)

या राशीच्या लोकांनी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यांबाबत सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडू नका किंवा वाद टाळा.
शुभ रंग पांढरा

You may like to read

मिथुन (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांना ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंद राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
शुभ रंग हिरवा

कर्क (Cancer Horoscope Today)

या राशीच्या लोकांनी नोकरी बदलू नका. तुमचे वाहन काळजीपूर्वक चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
शुभ रंग गुलाबी

सिंह (Leo Horoscope Today)

या राशीच्या लोकांना सायंकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल. आवश्यक वस्तू जपून ठेवा. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
शुभ रंग पिवळा

कन्या (Horoscope Virgo Today)

कन्या राशीच्या लोकांनी आपले काम दुपारपर्यंत नियोजित करावे. अचानक दुखापत होण्यापासून वाचू शकता. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.
शुभ रंग मरून

तूळ (Libra Horoscope Today)

नवीन घर घेण्याचा योग आहे.संतती पक्षाचा शेवट होईल. कुटुंबात आनंद राहील.
शुभ रंग गुलाबी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

विदेश प्रवासाचा योग बनेल. नोकरीत यश मिळेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग लाल

धनु (Sagittarius Horoscope Today)

या राशीच्या लोकांच्या मनातील चिंता दूर होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. खर्च वाढेल.
शुभ रंग सोनेरी

मकर (Capricorn Horoscope Today)

घरातील कलह संपेल. कुटुंबाचा सल्ला नक्की घ्या. पत्नीचा आदर करा.
शुभ रंग निळा

कुंभ (Aquarius Horoscope Today)

उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. जोडीदाराची तब्येत बिघडेल.
शुभ रंग गुलाबी

मीन (Pisces Horoscope Today)

घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या चरणांना स्पर्श करा. वाहन खरेदीचा योग आहे. नात्यात गोडवा येईल.
शुभ रंग पिवळा

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.