
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
आज नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल. बाहेरील खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवा. कोण्याच्या आर्थिक व्यवहारात पडू नका. अंगाशी येण्याची शक्यता आहे.
आज कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. रखडलेली कामे होतील. वेळेचा सदुपयोग करा.
आज मुलांकडून आनंदवार्ता समजेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
आज प्रेम संबंध सुधारतील. प्रापर्टीमध्ये गुंतवणूक कराल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. गहाळ होण्याची शक्यता आहे.
आज तुमची कामे केवळ बोलण्यावरून होणार आहे. अनुकूल वेळ आहे. फायदा करून घ्या. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करू नका.
कोणालाही उधारीत पैसे देऊ नका. परदेश वारीचे योग आहेत. रात्री जास्तवेळ घराबाहेर फिरू नका.
शक्यतो सकाळीच महत्त्वाचे कामे उरकून घ्या. कामात विलंब कराल तर कामे रेंगाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज नुकसान होण्याचे योग आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील.
शुभ रंगः पिवळा.
अडकलेला पैसा मिळू शकेल. आजचा संपूर्ण दिवस आनंदी राहील. कामे वेळेत करावे लागेल.
आज दिवसभर कामातून फूरसत मिळणार नाही. वाहनात काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात.
ऑफिसात वेळेत पोहोचा.
नवे वाहन खरेदीचे योग आहेत. आज निष्काळजी राहा. नात्यात गोडवा येईल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या