Top Recommended Stories

Rashi Bhavishya in Marathi Today, 26 May: कसा असेल आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-नक्षत्र, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल (Rashi Bhavishya in Marathi Today), कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल (Rashifal in marathi), हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…(Pandit Jagnnath guruji)

Published: May 26, 2022 1:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

आजचे राशीभविष्य
आजचे राशीभविष्य

मेष (Aries Horoscope Today)

मेष राशीचे लोक सभोवतालच्या सर्व लोकांसाठी आपल्या खऱ्या भावना लपवतील. परंतु तुमच्या आंतरिक भावना व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे.

Also Read:

वृषभ (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांना असे वाटेल की त्यांची ऊर्जा त्यांना योग्य दिशेने नेत आहे. ते खूप आनंदी आणि उत्साही राहू शकतात.

You may like to read

मिथुन (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीचे लोक आज स्वतःसाठी काही खास योजना आखू शकतात. त्यांना इतर कोणाची मदत नको असेल.

कर्क (Cancer Horoscope Today)

कर्क राशीचे लोक नजीकच्या भविष्यात प्रियजनांसोबत प्रवास करण्याची योजना आखू शकतात. त्यांना काही दिवस व्यस्त जीवनातून विश्रांती हवी आहे.

सिंह (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांना आठवड्याचा हा दिवस आवडत्या लोकांसोबत घालवण्याची इच्छा असेल. ते संपूर्ण दिवस आपल्या प्रियजनांसोबत घालवू शकतात.

कन्या (Horoscope Virgo Today)

कन्या राशीच्या लोकांचा मूड आज चांगला नसेल. त्यांच्या कंट्रोलमध्ये नसलेली परिस्थिती आज त्यांना त्रास देऊ शकते.

तूळ (Libra Horoscope Today)

तूळ राशीचे लोक आपल्या जोडीदाराला स्पेशल फील देण्यासाठी विशेष कल्पनांचा विचार करू शकतात. कदाचित तुमच्या जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट देणे चांगले होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांना बरीच कामे करावी लागू शकतात. काही लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

धनु (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीचे लोक आज आपल्या स्वभावात खूप भावनिक राहू शकतात. त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड जाऊ शकते.

मकर ( Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोक आज एक स्वप्न पाहू शकतात जे त्यांच्या मनावर कायमची छाप सोडेल. त्यांनी नकारात्मक विचार टाळावेत.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीचे लोक मुलांसोबत आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात. हे लोक आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.

मीन (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तींबद्दल भावना व्यक्त करण्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. काहीजण प्रपोज करण्याचा विचार करू शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या