Top Recommended Stories

Thursday Upay: गुरुवारी सायंकाळी गुळाचा करा 'हा' उपाय, पैशांची चणचण होईल दूर!

Thursday Upay : प्रत्येकाच्या जीवनात आर्थिक समस्या (financial problem) निर्माण होत असते. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषमध्ये (Jyotish) काही उपाय ( Guruvarche upay) सांगितले आहे. त्यानुसार गुरुवारी गुळाचा उपाय (Thursday Upay) हा प्रभवी उपाय मनाला गेला आहे.

Published: April 28, 2022 9:15 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Thursday Upay: गुरुवारी सायंकाळी गुळाचा करा 'हा' उपाय, पैशांची चणचण होईल दूर!

Thursday Upay : गुरुवार हा भगवान विष्णू (Lord Vishnu) तसेच माता लक्ष्मीला (Mata Laxmi) समर्पित आहे. गुरुवारी विधिवत पूजा (Guruvar puja vidhi) तसेच व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामाना पूर्ण होतात. या दिवशी काही खास उपाय केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला जर पैशांसंबंधी समस्या ( financial problem) जाणवत असेल तर गुळाचे हे उपाय नक्की करा. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते उपाय आणि कसे करावे या विषयी सविस्तर माहिती.

असे करा गुळाचे उपाय –

– आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुवारी गुळाचा उपाय नक्की केला पाहिजे. सकाळी अंघोळ केल्यानंतर केळीच्या खोडाच्या मुळाशी मूठभर भिजवलेली हरभर्‍याची डाळ आणि गूळ चढवावा. पाच किंवा सात गुरुवार असे केल्याने आर्थिक समस्या दूर होते.

You may like to read

– तुमची एखादी इच्छा जर गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर गुरुवारी सायंकाळी एक रुपयाचे नाणे,  एक गुळचा खडा आणि सात अख्ख्या हळदीच्या गुठळ्या एका पिवळ्या कापडात गुंडाळून रेल्वे रुळाजवळ फेकून द्यावे. असे केल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल.

– सायंकाळी सूर्यास्तानंतर केळीचे झाड असलेल्या ठिकाणी मातीत पाच किंवा एक रुपयाचे नाणे गाडल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. यामुळे घरात धनाची कमी भासत नाही.

– गुरुवारी देव गुरु बृहस्पति यांना गूळ अर्पण केल्याने फक्त गुरु ग्रह मजबूत होत नाही तर मंगळ आणि सूर्य ग्रहाचे देखील सकारात्मक प्रभाव पडतो.


– जे लोक जीवनात प्रगती करू इच्छितात अशांनी गुरुवारी कोणत्याही मंदिरात 800 ग्रॅम गहू आणि तेवढ्याच प्रमाणात गूळ दान करावे. असे केल्याने सकारात्मक बदल जाणवतात.

– तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर मुलाखतीस जाण्याआधी रस्त्यात गायीला पीठ आणि गूळ खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल.

– जर कोणला निद्रानाशाची समस्या असल्यास बेडरूमध्ये दोन किलो गूळ एका लाला कापडात बांधून ठेवावा. असे केल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते.

– तुम्हाला जर कायम जखम होत असेल किंवा अपघाताची होण्याची शक्यता वाटत असल्यास हनुमानच्या मंदिरात तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवत ते दान करावे. सोबत हनुमानाचे ध्यान करावे.

– घर घेण्याचे तुमचे स्वप्न असल्यास तुम्ही गरजूंना प्रत्येक गुरुवारी गूळ दान करावे. यासह तुमची इच्छा असल्यास तुम्ही रविवारी लाल गायीला गूळ खाऊ घालू शकतात.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>