Vastu Tips: घरी दररोज करा हे 5 कामे... दोन्ही हातांनी आवरला जाणार नाही एवढा पैसा मिळेल...
Vastu Tips in Marathi: वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shatra) घरात दररोज शुभकार्ये केल्यास त्याचा सकारात्मक (Positivity) प्रभाव घरातील सदस्यांवर पडत असतो. त्याचे आरोग्य (Health), प्रगती आणि आर्थिक (Wealth) भरभराटी होते. काही प्रभावी उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips for Wealth: ज्योतिष शास्त्रामध्ये (Jyotish shatra) धनाची देवी म्हणजे महालक्ष्मीला (Mahalaxmi) प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी अनेक प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमित केल्यास घरात सुख-समृद्धी येण्यास वेळ लागत नाही. आपले भाग्य उजळते. हे उपाय केल्याने दोन्ही हातांनी आवरला जात नाही एवढा पैसा मिळतो.
Also Read:
जाणून घ्या काय आहेत हा उपाय…
-घरामध्ये रोज कपूर जाळावा. कपूर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मकता आणते.
– संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात लवंगही टाकावा. हा उपाय केल्याने घरात समृद्धी नांदते.
– दररोज पक्षांना दाने आणि पाणी दिल्याने करिअर, प्रगतीचे सर्व अडथळे दूर होतात. जीवनात सुख-समृद्धी येते.
– चपाती करताना प्रथम तव्यावर दूध शिंपडावे. पहिली चपाती गायीला खायला द्यावी. हा उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरात सुख समृद्धी नांदते.
हे उपाय खूप प्रभावी…
आठवड्यातून किमान एकदा घरात गूगळचा धूर करावा. असे केल्याने मन प्रसन्न होते. विशेष म्हणजे घरात सकारात्मकता येते. यासोबतच गुरुवारी तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करावे. असे केल्याने झपाट्याने आर्थिक भरभराटे येते. शनिवारी पिप ळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दीवा लावावा. शनि आणि मंगळ शुभ फळ देणारे ग्रह आहेत. महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी शुक्रवार अत्यंत लाभदायक आहे. शुक्रवारी रात्री लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. दूधापासून तयार केलेली मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनसमृद्धीचा वर्षाव होतो. आपले वाढीव उत्पन्नातील एक भाग गरजवंताना दान करावा. यामुळे घरात कधी आर्थिक चणचण भासत नाही.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या