महाराष्ट्र

Page - 1

News

Maharashtra Breaking: धक्कादायक! विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न

Maharashtra India.com News Desk December 23, 2022 4:29 PM IST

Maharashtra Breaking: धक्कादायक! विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्नMaharashtra Breaking: नागपूर येथे सुरू असलेलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) या ना त्या मुद्द्यांवरून गाजत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर एका तरुणीने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Cylinder Blast In Pune : गॅस सिलिंडरच्या स्फोटाने पुणं हादरलं, महिलेचा जागीच मृत्यू, 8 जखमी

Maharashtra India.com News Desk December 22, 2022 1:10 PM IST

Gas Cylinder Blast in Pune: पुण्यातील चाकण परिसरात घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचा (LPG Gas Cylinder) भीषण स्फोट होऊन एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू (Women Dead) झाला. या घटनेत 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. चाकणमधील (Chakan, Pune) राणूबाई मळा परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली.

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! केंद्र सरकार सतर्क, राज्यातही टास्क फोर्स गठीत होणार

Maharashtra India.com News Desk December 21, 2022 1:28 PM IST

Coronavirus : चीनसह चार देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य केद्र आणि सरकारने सतर्क होऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

Amruta Fadanvis: अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य! म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नवे राष्ट्रपिता...

Maharashtra India.com News Desk December 21, 2022 12:05 PM IST

Amruta Fadanvis: महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवरुन भाजप नेत्यांविरुद्ध टीकेची झोड उठली असताना अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या नव्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Maharashtra Gram panchayat Election Result 2022: ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर! पाहा राज्यात कुठे कोणाचं वर्चस्व?

Maharashtra India.com News Desk December 20, 2022 9:07 AM IST

Maharashtra Gram panchayat Election Result 2022 : मुंबई आणि उपनगर वगळता राज्यात 34 जिल्ह्यातील 7682 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. तुम्ही येथे खाली सर्व निकाल पाहू शकता.

Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीबाबात फडणवीसांच्या दाव्याला संजय राऊतांचं उत्तर

Maharashtra India.com News Desk December 20, 2022 1:01 PM IST

Gram Panchayat Election Result 2022 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूरमध्ये बोलताना ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन असेल असा दावा केला होता. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

Maharashtra Winter Session Highlights: सीमावादावरुन अधिवेशन तापलं! अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने

Maharashtra India.com News Desk December 19, 2022 9:08 AM IST

Maharashtra Assembly Winter Session LIVE: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरूवात झाली आहे. हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून चांगलंच गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सरकारविरुद्ध कंबर कसली आहे.

Mumbai Dance Bar Raid: मुंबईत डान्स बारचा पर्दाफाश, तळघरातील दृष्य पाहून पोलिस झाले थक्क

Maharashtra India.com News Desk December 18, 2022 12:28 PM IST

Mumbai Dance Bar Raid: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पुन्हा एकदा डान्स बारचा (Dance Bar) पर्दाफाश केला आहे. दहिसर भागात (Dahisar news) एका रेस्तराँवर पोलिसांनी अचानक छापा मारला.

Nagpur Crime: अत्यंत घृणास्पद! नागपूरमध्ये कुत्रीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाला बेड्या

Maharashtra India.com News Desk December 18, 2022 9:04 AM IST

Nagpur Crime: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात (Nagpur City) अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. शहरातील हुंडकेश्वर भागात एका 40 वर्षीय तरुणाने चक्क कुत्रीवर बलात्कार (Rape on Dog) केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला (Nagpur Police) अटक केली.

Mhada Lottery For Girni Kamgar 2022: गिरणी कामगारांसाठी खूशखबर! मिळणार हक्काचं घर

Maharashtra India.com News Desk December 17, 2022 9:18 AM IST

Mhada Lottery For Girni Kamgar 2022: मुंबईतील गिरणी कामगारांसाठी (Mumbai Girni Kamgar) महत्त्वाची बातमी आहे. नव्या वर्षात गिरणी कामगारांना आता हक्कांची घरं मिळणार आहेत. म्हाडानं (Mhada Lottery) गिरणी कामगारांसाठी 2521 घरांची सोडत काढली आहे.

Kolhapur News: कोल्हापुरात करणी, भानामतीसारखे प्रकार! मुलींच्या वशीकरणासाठी केले जाताय अघोरी कृत्य

Maharashtra India.com News Desk December 16, 2022 11:33 AM IST

Kolhapur News: कोल्हापुरात ग्रामपंचायत नियवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथे भानामती आणि करणीसारखे प्रकार समोर आले आहेत.

Aurangabad News: तीन महिन्यांपासून गावी गेले होते भाडेकरी, घरमालकाने खोली उघडताच सापडला मिठात पुरलेला मृतदेह!

Maharashtra India.com News Desk December 15, 2022 2:55 PM IST

Aurangabad News: औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाड्याने दिलेल्या एका खोलीत मिठात पुरलेला मृतदेह आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ST Bus On Samruddhi Highway: समृद्धीवरून लालपरी धावणार! नागपूर-शीर्डी आणि औरंगाबाद-नागपूर बससेवा

Maharashtra India.com News Desk December 14, 2022 4:30 PM IST

ST Bus On Samruddhi Highway: बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर आता नागपूर आणि औंरगाबाद येथून शिर्डीसाठी बससेवा सुरू होणार आहे. याशिवाय औरंगाबाद ते नागपूर बस देखील सुरु होणार आहे.

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.