गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा संदेश - Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha sandesh

Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha sandesh in marathi : श्री संत गजानन महाराजांचा 144 वा प्रगटदिन बुधवारी 23 फेब्रुवारी 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. "श्रीं"चा प्रकट दिन (शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश-विदेशात देखील भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Published: February 22, 2022 4:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा संदेश - Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha sandesh
Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha sandesh

Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha sandesh in marathi : श्री संत गजानन महाराजांचा 144 वा प्रगटदिन बुधवारी 23 फेब्रुवारी 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. “श्रीं”चा प्रकट दिन (Gajanan Maharaj Prakat Din) शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश-विदेशात देखील भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने किर्तन आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यांदा प्रकट दिनाचे वैशिष्ट्ये म्हणजे या वर्षी “श्रीं”च्या प्रकटदिनाची तारीख आणि तिथी एकाच दिवशी आली आहे. हा योगायोग अनेक वर्षांनंतर जुळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

Also Read:

श्री गजानन महाराज प्रकट झाले तो दिवस शनिवार होता. यंता तिथी आणि तारीख एक असली तरी वार मात्र बुधवार आहे. माघ वद्य सप्तमी शके1800 (23 फेब्रुवारी 1878) रोजी श्री गजानन महाराज प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवसाला प्रकटदिन असे म्हणतात. श्रींच्या भक्तांकडून कोविडचे नियम पाळत ठिकठिकाणी प्रकटदिनाची तयारी सुरू झाली आहे. या दिवशी तुम्ही देखील आपले नातेवाईक आणि मित्रांना खालील शुभेच्छा संदेश आणि ओळी वापरून शुभेच्छा देऊ शकता.

‼ गण गण गणात बोते ‼
श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रम्हांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह ॥
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतीपालक ॥
॥ शेगावनीवासी ॥
॥ समर्थ सद्गुरु ॥
श्री संत गजानन महाराज की जय ! 🌹
श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
गण गण गणात बोते !

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा जय गजानन
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,
जिथे योग्य विध्येस समर्थ येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…
शुभ सकाळ !

कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या शुभेच्छा
॥ गण गण गणांत बोते ॥
॥ जय गजानन ॥

(Gajanan Maharaj Prakat Din wishes in marathi, Gajanan Maharaj Prakat Din Marathi sms, Gajanan Maharaj Prakat Din message, Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha sandesh, Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha, Gan Gan Gannat Bote, Gajanan Maharaj Prakat Din Hardik Shubhechha, Gajanan Maharaj Mantra, Gajanan Maharaj Pragat Din SMS, Gajanan Maharaj SMS)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 22, 2022 4:30 PM IST