मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा (Shala ) पुन्हा एकदा सुरू होणार (shala suru honar)आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार (When will school start?) आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू (school start) करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून (rules of corona) राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. (Shala Kadhi Suru Honar: Big news for parents! schools Starting from this date in the maharashtra; Chief Minister approved proposal)Also Read - Maharashtra School Reopening: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शाळा सरसकट सुरू करण्याबाबत हालचाली सुरु

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग (Corona infection) वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शळा बंद आहे. मात्र आता लवकरच शाळेची घटं पुन्हा वाजणार आहे. राज्य सरकारने शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आल्यानंतर सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. अखेर सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आली आहे. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू (school start from 4 october) होण्याची शक्यता आहे. Also Read - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाली गिफ्ट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढेल पगार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार (shala kadhi suru honar) अशी चर्चा गेल्या अनेक दिवासापासून सुरू होती होती. टास्क फोर्सकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार या प्रतिक्षेत पालक आणि विद्यार्थी होते. मात्र आता राज्य सरकारणे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचं पालन करावे लागणार आहे. यासोबत शाळा सुरु करण्याची नियमावली कशी असणार आहे याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष आहे. Also Read - Big News: दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल होणार! लोकलबाबत निर्णय शक्य