होणार सून मी या घरची या मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा असलेली जान्हवी म्हणजे गोखल्यांची सून. जान्हवी गरोदर असल्यामुळे सध्या गोखल्यांच्या घरात आणि महाराष्ट्रातील आनंद ओसंडून वाहत आहे.. अशातच जान्हवी गरोदर असल्यावर महाराष्ट्रातील जनतेने आणि आपल्या अनेक राजकीय पक्षांनी आपली मते व्यक्त केली आहेत. आणि हेच मत सोशल मीडियावर वायरल होत आहे. श्री जानू ख-या आयुष्यातही घटस्फोटाच्या वाटेवर ?

जान्हवीची डिलेवरी हा सध्या सोशल मीडियावरील ट्रेंड आहे. व्हॅट्सऍप, ट्विटरवर, फेसबुकवर सध्या जान्हवीच्या गरोदरपणाची जोरदार चर्चा रंगली आहे. घरात एखादी बाई बाळंतीण असली की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्ट्या करू नयेत यावर कळत नकळत मालिकेतून माहिती मिळत आहे. पण जान्हवीच्या डिलेवरीचा हा फक्त गोखलेंच्या घरचा मुद्दा राहिलेला नसून तो राज्याचा राष्ट्रीय प्रश्न होत चालला आहे.

या महत्वाच्या मुद्यावर आता राजकीय पक्ष देखील आपापली मते मांडू लागली आहेत. घरात घरात पोहोचलेली जान्हवी आता राजकीय पक्षात देखील आपली जागा निर्माण करून आहे. हा मॅसेज वाचून तुम्ही खूप हसाल आणि इतरांना देखील पाठवाल. ‘काहीही हं श्री’ या संवादाचा सोशल मीडियावर धुमाकूळ

महत्वाची सूचना – कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा अध्यक्षाने या बातमीशी आपला संबंध जोडू नये. हा फक्त विनोदाचा भाग आहे.

वाचा सोशल मीडियावरील मॅसेज  श्री आणि जानूची खरी केस समुपदेशकांकडे

diloge2

जान्हवीची डिलेवरी दोन आठवड्यात करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच महाराष्ट्रातल्या गोरगरीब नतेला आश्वासन

pankaja-munde-diloge

तर जान्हवीला जेव्हा वाटेल तेव्हा तिची प्रसुति होउ दे.. तिच्यावर जबरदस्ती नको पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

diloge-udhav

दोन आठवड्यात डिलेवरी नाही झाली तर आम्ही स्वतः सीझर करू – उद्धव ठाकरे

dilogesharad

जान्हवीची डिलेवरी आत्तापर्यंत व्हायला पाहिजेल होती. युती सरकार जान्हवी च्या डिलेव्हरीचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहे पण मी ते होऊ देणार नाही -शरद पवार

dilogenarayan

जान्हवीची डिलेवरी न होण्यामागे उध्दव ठाकरे व शिवसेनेचा हात आहे – नारायण राणे

dilogeoveshi

 नरेंद्र मोदींच्या दबावामुळेच जान्हवीची डिलेवरी थांबवली आहे – ओवेशी

dilogeraj

माझ्या हातात एक हाती सत्ता द्या , मी जान्हवीची डिलेवरी करुन दाखवतो डॉ. राज ठाकरे

dilogeramdas

नाही झाली जान्हवीची डिलेवरी
तर मी करील सरकारची रिकव्हरी…
आपले कवी डॉ. रामदास आठवले

diloge00

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला धमकी दिली आहे की येत्या ४ दिवसांत जानव्हीची डिलीव्हरी झाली नाही तर संसदेंचे हिवाळी अधिवेशन बंद पाडू.

Image Credit – Jyoti Desale