Top Recommended Stories

GT vs RR Dream11 Prediction: कर्णधार म्हणून निवडा जोस बटलर, अशी बनवा तुमची ड्रीम 11 टीम

GT vs RR 2022 Dream11 Prediction: आयपीएल-2022 चा विजेतेपदाचा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने राजस्थानविरुद्ध 2 सामने खेळले असून दोन्ही वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे गुजरातचं पारडं जड माणलं जात आहे.

Updated: May 29, 2022 3:19 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

GT vs RR Dream11 Prediction: कर्णधार म्हणून निवडा जोस बटलर, अशी बनवा तुमची ड्रीम 11 टीम
Jose Butler

Indian Premier League 2022, GT vs RR 2022 Dream11 Prediction: आयपीएल-2022 चा विजेतेपदाचा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे होणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने राजस्थानविरुद्ध 2 सामने खेळले असून दोन्ही वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे गुजरातचं पारडं जड माणलं जात आहे. तर राजस्थानचा संघ अधिक मजबूत असल्याचे मद दिग्गजांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आयपीएलच्या फायलमध्ये विजय मिळवून दूसरे विजेतेपद मिळवण्यासाठी राजस्थानचा प्रयत्न असेल तर दुसरीकडे गुजरातला आपल्या पहिल्याच सत्रात इतिहास रचण्याची संधी आहे.

Also Read:

Gujarat Titans vs Rajasthan Royals Probable Playing XI

Gujarat Titans Probable Playing XI: वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रवी श्रीनिवासन, साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.

You may like to read

Rajasthan Royals Probable Playing XI: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅककॉय.

GT vs RR Dream11 Team

जोस बटलर (कर्णधार), शुभमन गिल, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, शिमरॉन हेटमायर, युझवेंद्र चहल (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, ओबेद मॅककॉय

Gujarat Titans vs Rajasthan Royals Full Squad

Gujarat Titans Full Squad: शुभमन गिल, साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या (कर्णधार), डॉमिनिक ड्रेक्स, विजय शंकर, जयंत यादव, गुरकीरत सिंग मान, राहुल तेवतिया, रशीद खान, वरुण आरोन, यशकंडे, यशवंत यादव. दयाल, प्रदीप सांगवान, अल्झारी जोसेफ, रवी श्रीनिवासन, साई किशोर, नूर अहमद, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, रहमानउल्ला गुरबाज

Rajasthan Royals Full Squad: करुण नायर, रस्सी व्हॅन डर डुसेन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, ध्रुव जुरेल, अनुय सिंग, जेम्स नीशम, डॅरिल मिशेल, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, शुभम गढवाल, कुलदीप गढवाल नॅथन कुल्टर-नाईल, नवदीप सैनी, कुलदीप सेन, ओबेद मॅकॉय, तेजस बरोका, केसी करिअप्पा, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.