साऊथम्पटन : द रोझ बाऊल येथे भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (world test championship final 2021) अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात पावसामुळं अनेकदा व्यत्यय आला. पहिल्या डावात 217 धावा केल्यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसर्‍या डावात भारताने दोन बाद 64 धावा केल्या आहेत. या सामन्यात टीम इंडियाने 32 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर गुंडाळला गेला आणि त्यांना 32 धावांची मिळाही होती. न्यूझीलंडकडून टिम साऊदीने आतापर्यंत दोन गडी बाद केले आहेत.Also Read - ICC Announced T20 World Cup schedule: टी-20 विश्वचषकाचे आयसीसीने वेळापत्रक केले जाहीर; असे खेळले जाणार सामने

भारत (प्लेइंग XI): रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. Also Read - IND vs SA 3rd Test : DRS वादानंतर ICC ने उचललं महत्त्वाचं पाऊल, टीम इंडियाला दिला इशारा

न्यूझीलंड (प्लेइंग XI): टॉम लॅथम, डेवॉन कॉन्वे, केन विलियमसन (कर्मधार), रॉस टेलर, हेनरी निकोलस, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोम, काइल जॅमीसन, नील वॅगनर, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट. Also Read - IND vs NZ: टीम इंडियासमोर किवींची शरणागती,  मोठा विजय मिळवत मालिकेत 1-0 नं घेतली आघाडी

Live Updates