टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतीय शटलर प्रमोद भगतने (Pramod Bhagat)भरताला चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. प्रमोद भगतने बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 सामन्यात (Badminton Men’s Singles SL3) ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा (Daniel Bethell) 21-14 21-17 ने पराभव केला. केला. (Tokyo Paralympic 2020 : Pramod Bhagat wins gold in badminton mens singles SL3 defeating Daniel Bethel in the final)Also Read - Gujarat New CM Bhupendra Patel: जनमाणसात ‘दादा’ नावानं प्रचलित, कोण आहेत गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री

विशेष म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये यावेळेस पहिंल्यांदाच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला. सध्याचा वर्ल्ड रॅंकिंगमध्ये नंबर वन बॅडमिंटनपटू मनोज भगतने यावर्षीच पॅरालिम्पिकमध्ये पदार्पण केले. या विजयासह भगत पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे. दरम्यान, भारतीय शटलर मनोज सरकारनेही (Manoj Sarkar) देशासाठी कांस्य पदकाची कामाई केली आहे. पुरुष एकेरी SL3 मध्ये बॅडमिंटन स्पर्धेतच त्याने जपानच्या डेसुके फुजीहाराला हरवून कांस्यपदक जिंकले. Also Read - 'Into The Wild with Bear Grylls' या शोमध्ये बेयर ग्रिल्ससोबत स्टंट करताना दिसणार अजय देवगण!

Also Read - Ganesh Chaturthi 2021: पीएम मोदींनी मराठीत ट्वीट करत दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, म्हणाले...

पंतप्रधान मोदींकडून कौतुकाची थाप

प्रमोद भगतने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मोदींनी ट्विट त्याचं कौतुक केलं आहे. “प्रमोदने संपूर्ण देशाचं मन जिंकलंय. प्रमोद चॅम्पियन आहे. त्याने केलेल्या कामगिरीमुळे अनेकांना प्रेरमा मिळेल. प्रमोदने जिंकलेल्या सुवर्ण पदकासाठी त्याचं खूप खूप कौतुक. तसेच भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी प्रमोदच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. (Tokyo Paralympic 2020 : Pramod Bhagat wins gold in badminton mens singles SL3 defeating Daniel Bethel in the final)