नवी दिल्ली : तुम्ही जर तुमच्या बजेटला परवणडणाऱ्या चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर, जरा इकडे लक्ष द्या. साधारण २०,००० रूपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला स्मार्टफोनचे हे ५ ऑप्शन फायदेशिर ठरू शकतात. एकाच वेळी ५ ऑप्शन मिळाल्यामुळे मनाचा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. पण, गोंधळून जाऊ नका. इथे आम्ही तुम्हाला केवळ स्मार्टफोनची लिस्टच नव्हे तर, त्यांचे फिचर्सही देतो आहोत. तेव्हा जाणून घ्या कशी आहेत ही फिचर्स….

Huwai honor 8:
हा फोन गेल्यावर्षी मार्केटमध्ये आलेल्या ऑनर ७ चे लेटेस्ट वर्जन आहे.
डिस्प्ले: 5.2 इंच
रॅम : 4 जीबी
स्टोरेज: 32 जीबी
कॅमेरा: 12 मेगा पिक्सल रियर, 8 मेगा पिक्सल फ्रंट
बॅटरी: 3000 एमएएच
किंमत: 18,500 एमएएच

Xiaomi Mi Max 2:

डिस्प्ले : 6.44 इंच
रॅम : 4 जीबी
स्टोरेज: 64 जीबी
कॅमरा : 12 मेगा पिक्सल रियर,5 मेगा पिक्सल फ्रंट
बॅटरी : 5300 एमएएच
किंमत : 16,999 एमएएच

Samsung Galaxy On Max:

डिस्प्ले: 5.7 इंच
रॅम: 4 जीबी
स्टोरेज: 32 जीबी
कॅमेर: 13 मेगा पिक्सल रियर, 13 मेगा पिक्सल फ्रंट
बॅटरी: 3300 एमएएच
किंमत: 16,900 एमएएच

Moto G5 Plus:

डिस्प्ले: 5.2 इंच
रॅम: 4 जीबी
स्टोरेज: 32 जीबी
कॅमरा: 12 मेगा पिक्सल रियर, 5 मेगा पिक्सल फ्रंट
बॅटरी: 3000 एमएएच
किंमत: 14,999 एमएएच

Vivo V5S:

डिस्प्ले: 5.5 इंच
रॅम: 4 जीबी
स्टोरेज: 64 जीबी
कॅमरा: 13 मेगा पिक्सल रियर, 20 मेगा पिक्सल फ्रंट
बॅटरी: 3000 एमएएच
किंमत: 17,900 एमएएच