आधी विवाह सोहळा म्हटला की, वर-वधुला टेंशन यायचं. पाहुण्यांनी भरलेल्या मंडपात कसं वावरायचं, कसं बोलायचं, कसं हसायचं म्हणून मुली घाबरत असत. आता मात्र काळ झपाट्यानं बदलला आहे. हल्ली मुलं-मुली बिनधास्त झाली आहेत. लग्न सोहळ्यात वर-वधू केव्हा काय करतील, याची कल्पना आपण करू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. Also Read - Viral Video : वाहनांच्या तोडफोडीचा शोध घेत होते पोलीस; फुटेजमध्ये दिसले धक्कादायक चित्र

नवरदेवाशेजारी मंडपात बसलेली नववधू असं काही करेल, याची कल्पना कोणालाही नसेल. नववधूनं केलेले अश्लील हावभाव कॅमेऱ्यात टिपण्यात आले आहे. ते पाहाल तर तुम्ही देखील थक्क व्हाल. Also Read - Viral Video: मित्राच्या खांद्यावर बसून नाचत होता नवरदेव; जे घडलं ते पाहून तुम्ही थांबवू शकणार नाही हसू

नववधू ही मंडपात नवरदेवाशेजारी बसलेली व्हिडिओत दिसते. तितक्यात नववधू अश्लिल हाव चेहऱ्यावर आणते. नववधू नेमकं काय करतेय, हे पाहून पाहुणे थक्क होतात. नंतर ती हाताच्या दोन बोटं दाखवते. विशेष म्हणजे व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘रंगीला’ या चित्रपटातील ‘हाय रामा ये क्या हुआ…’ सॉन्ग सुरू आहे. इंस्टाग्रामवर official_niranjanm87 नामक यूजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. Also Read - Smart Girl Video: नटून थटून लग्नात पोहचली तरुणी, आधी जेवली नंतर पिशवीत असं भरलं जेवण!

येथे पाहा व्हिडिओ..

नववधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नववधूनचे हावभाव पाहून नेटिजन्स थक्क झाले आहेत. सोबतच ते हा व्हिडिओ एन्जॉय देखील करत आहेत.