Top Recommended Stories

Lady Doctor Hot Photo: लेडी डॉक्टरने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो, रद्द झालं लायसन्स; जाणून घ्या काय ही भानगड?

डॉ. नांग म्वी सानने काही दिवसांपूर्वी तिचे काही हॉट फोटो शेअर केले होते. त्यावरून तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तिला आता प्रॅक्टीस करता येणार नाही.

Published: May 31, 2022 4:02 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Lady Doctor Hot Photo: लेडी डॉक्टरने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो, रद्द झालं लायसन्स; जाणून घ्या काय ही भानगड?

Hot pictures of Lady Doctor: सध्या अफगानिस्तानात तालिबानी सरकार आहे. सरकारकडून महिलांबाबत विचित्र कायदे बनवण्यात आल्याचे समोर आले आहे. परंतु जगात अनेक देश असे आहेत की त्यांनी देखील महिलांसाठी विचित्र कायदे-नियमांची अंमलबजावणी केली आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लेडी डॉक्टरने तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर तिचा चक्का परवाना म्हणजेच लायसन्स रद्द करण्यात आले आहे. हे प्रकरण म्यानमार येथील आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या नांग म्वे सान नामक महिलेने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामुळे तिच्या विरोधात तालिबानी फर्मान देण्यात आले आहेत.

डॉ. नांग म्वी सानने काही दिवसांपूर्वी तिचे काही हॉट फोटो शेअर केले होते. त्यावरून तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तिला आता प्रॅक्टीस करता येणार नाही.

You may like to read

आपला वैद्यकीय परवाना रद्द झाल्याचे समजताच डॉ.नांग म्वी सान हिने देश सोडण्याची निर्णय घेतला. दुसरीकडे कुठेतरी स्थायिक होवू, परंतु तिच्या प्रवासावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

डॉ. नांग म्वी सान हिचे मॉडेल व्हायचे स्वप्न होते. परंतु आई-वडिलांच्या हट्टामुळे ती डॉक्टर बनली. परंतु नांग म्वी सान हिने आपला छंद कायम ठेवला. सोशल मीडियावर ती कायम फोटो पोस्ट करत होती. तिचे फोटो तुफान व्हायरल होत होते.

परंतु इस्लामिक देशात असे करणे म्हणजे गुन्हा समजले जाते. धक्कादायक म्हणजे नांग म्वी सान हिला हॉस्पिटल प्रशासनाने नोकरीवरून निलंबित केले आहे.

सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर केल्यानंतर नांग म्वी सान हिचा पासपोर्ट जब्त करण्यात आला आहे. तिचे वडील बँकॉकमध्ये असून ते आजारी आहेत. त्यांना भेटण्यासाठी देखील नांग हिला जाता येत नाही आहे. स्वत:वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नांग हिने आवाज उठवला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.