निळे डोळे असलेला पाकिस्तानी चहा वाला तुम्हाला ठाऊक असेलच. होय, तोच एका रात्रीतून स्टार बनला होता. त्याच्या स्मार्टनेसवर लाखो फिदा झाले होते. आता देखील नेटिजन्सचे तेच हाल झाले आहेत. कारण ठरली आहे एक पाकिस्तानी गर्ल. या तरुणीच्या सौंदर्यानं आधीच लोक घायाळ झाले आहेत. पण या तरुणीचे व्हिडिओ थांबण्याचं काही नाव घेत नाही आहेत. पाकिस्तानी गर्लचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.Also Read - Viral Video : ट्रेनला लटकून स्टंट करणं पडलं महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर जखमी!

लेटेस्ट व्हिडिओमध्ये ही तरुणी भाज्या कापताना दिसत आहे. बॅकग्राउंडला सुमधुर गाणं ‘तेरे ही सपने अंधेरों में उजालों में…कोई नशा है तेरी आंखों के प्यालों में…’हे वाजत आहे. व्हिडिओ पाहून नेटिजन्स भरभरून कमेंट करत आहेत. ‘मेकअप न करता तू किती सुंदर दिसत आहेस.’ असं एकानं कमेंट केलं आहे. filmygyan नं हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘This girl is going viral for all the right reasons ♥️ Kitni khoobsurat hai na yeh?’असं कॅप्शन देखील दिलं आहे. Also Read - Viral Video: वरातीमध्ये नवरदेवाने अतिउत्साहात हवेत केला गोळीबार,  गोळी लागून मित्राचा झाला मृत्यू!

पाहा व्हिडिओ-


आतापर्यत 11 लाखाहून जास्त लोकांनी पाकिस्तानी गर्लचा व्हिडिओ लाईक केला आहे. नेटिजन्स पुन्हा एकदा या तरुणीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याचं दिसत आहे. दरम्यान, याआधी देखील या तरुणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तरुणी आधी चुलीवर चपात्या करणाना दिसली होती. Also Read - Viral Video : जाऊबाई जोरात! राजस्थानमध्ये दोन महिलांचं भांडण, नाल्यात पडून सुद्धा एकमेकिंना धू-धू धुतलं