डान्स व्हिडिओंनी सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यापैकी काही व्हिडिओ असे असतात, ते पाहिल्या शिवाय प्रेक्षकांना चैन पडत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक महिला गोविंदाचं सुपरहिट साँग ‘मक्खना’वर जबरदस्त डानस करताना दिसत आहे.Also Read - Viral Video : ट्रेनला लटकून स्टंट करणं पडलं महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर जखमी!

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, साडी नेसलेली महिला घराच्या छतावर आली आहे. नंतर ती धम्माल डान्स करते. बॅकग्राउंडमध्ये गोविंदाचं प्रसिद्ध गाणं ‘मक्खना’वाजतं. महिलेच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स करण्याचा अंदाज लोकांना खूप आवडला आहे. Also Read - Viral Video: वरातीमध्ये नवरदेवाने अतिउत्साहात हवेत केला गोळीबार,  गोळी लागून मित्राचा झाला मृत्यू!

‘इंस्टाग्राम’वर पर radioactiveblossom अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. Also Read - Viral Video : जाऊबाई जोरात! राजस्थानमध्ये दोन महिलांचं भांडण, नाल्यात पडून सुद्धा एकमेकिंना धू-धू धुतलं

पाहा व्हायरल व्हिडिओ…


डान्स करणारी महिला ‘इंस्टाग्राम’वर खूप लोकिप्रय आहे. तिचे 49k followers आहेत. महिलेच्या प्रत्येक डान्स व्हिडिओला लोक भरभरून दाद देतात.