मुंबई : अनेकदा लग्नात मजेशीर किस्से घडत असतात. यातील काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होतात. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळं एकामागोमाग एक मजेशीर व्हिडिओ समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Vadhu Video Viral) लोकांचं हसू थांबत नाहीये. तर दुसरीकडे हा व्हिडिओ पाहून लोक हैराण देखील झाले आहेत. या व्हिडिओत दिसणाऱ्या तरूणाने ऐन लग्नमंडपात स्टेजवर नवरीसोबत (navaricha Video Viral) जे केले ते पाहून लोक चकित झाले आहेत.Also Read - Viral Video : बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा स्टँड कोसळला, 4 जणांचा मृत्यू तर 300 जखमी, धक्कादायक व्हिडिओ होतोय व्हायरल!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (marriage video) लग्न मंडपात स्टेजवर वधू-वर बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात तिथे एक मुलगा येतो. हा मुलगा वधूसोबत जे काय करतोय ते पाहून लोक चकित झाले आहेत. हा मुलगा भरमंडपात नवरदेवासमोरच स्टेजवर वधूला चक्क किस (kissed bride on stage groom shocked) करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. एखादा मुलगा सार्वजनिकपणे हे कसे करू शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मुलाने वरांसमोर वधूबरोबर काय केले हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. Also Read - Wari 2022 : वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडून चोरटा फरार, व्हिडिओ होतोय व्हायरल!

Also Read - Viral Video : धक्कादायक! फक्त 10 मिनिटं उशीर झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चप्पलने केली मारहाण

हा व्हिडिओ पाहून यूजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. थांबत नाहीये. हसत
लोग वीडियो देखक हंस रहे हैं. साथ ही वीडियो पर मजेदार कमेंट्स दे रहे हैं. एक ने लिखा, ई का चल रहा है बे. एक अन्य ने लिखा, पागल. बहरहाल, खबर लिखे जाने तक इस वीडियो को 1 हजार से अधिक व्यूज मिल चुके हैं. लाइक्स का सिलसिला जारी है.